खरीप पिकाच्या लागवडीसाठी महिनाभराचा कालावधी उरला आहे. उन्हाळ्यातच शेणखत शेतातील बांद्यामध्ये टाकून ठेवले जाते. आमगाव तालुक्याच्या खुर्शीपार येथील अनेक शेतकर्यांनी शेणखत आपल्या शेतात जाणे सुरू केले. खुर्शीपार येथील एक शेतकरी खरीप पिकाच्या तयारीसाठी आपल्या बैलबंडीवरून शेणखत शेतात वाहून नेतांना.
तयारी खरिपाची :
By admin | Updated: May 11, 2014 00:25 IST