शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पांढरीतील खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लूट

By admin | Updated: November 17, 2016 00:20 IST

सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथील धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे धान न घेता व्यापाऱ्यांचे धान खरेदी केले जात असल्याची

व्यापारी मस्त : शेतकऱ्यांची तोलाई उशिरा, व्यापाऱ्यांना प्राधान्य?पांढरी : सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथील धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे धान न घेता व्यापाऱ्यांचे धान खरेदी केले जात असल्याची तक्रार गोंगले येथील शेतकरी डी.यू. रहांगडाले यांनी केली आहे. बुधवारी या प्रकारामुळे शेतकऱ्यांचा असंतोष उफाळला होता.गेल्या ५ नोव्हेंबर २०१६ ला या धान खरेदी केंद्राचे उद्घाटन शासकीय गोडाऊन हलबीटोला येथे करण्यात आले. या धान खरेदी केंद्राची चौकशी केली असता बुधवारी प्रथमच १२५८.६० क्विंटल धान खरेदी १४७० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे केल्याचे बोलले जात आहे. त्याचप्रमाणे या केंद्रावर दरपत्रकही लावलेला नाही. सातबारासुद्धा न तपासताच व्यापाऱ्यांचा धान घेतला जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याविषयी चौकशी केली असता सध्या तलाठी वर्गाचे आंदोलन असल्यामुळे सातबारे मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. या पांढरी धान खरेदी केंद्राची चौकशी करण्याची मागणी शेतकरी करीत आहे. या केंद्रावर असलेले अधिकारी वर्ग बाहेरगावी कार्यक्रमामध्ये जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहे. केंद्राची चौकशी करण्याची मागणी केली आहे.