शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

२० वर्षांपासून प्लॉटांचे लिलाव थंडबस्त्यात

By admin | Updated: September 17, 2015 02:19 IST

येथे बाजार चौकातील अतिक्रमाणाच्या १९ प्लॉटांचा लिलाव महसूल विभाग तिरोडा यांनी केलेला होता.

मुंडीकोटा : येथे बाजार चौकातील अतिक्रमाणाच्या १९ प्लॉटांचा लिलाव महसूल विभाग तिरोडा यांनी केलेला होता. ते प्लॉट मुंडीकोटा येथील गरजू व्यक्तींना पाच वर्षांच्या लिजवर देण्यात आले होते. पण या बाबीला आज २० वर्षांचा काळ लोटूनही दुसऱ्यांदा लिलाव करण्यात आलेला नाही. मग हे प्लॉट कुणाचे? असा प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा आहे. यात मुंडीकोटा ग्रा.पं. कार्यालय या प्लॉट धारकांकडून ग्रा.पं. ईमला कर वसुली करीत आहे. मग ते प्लॉट कुणाचे? ग्रा.पं.चे की महसूल विभागाचे, असा गंभीर प्रश्न मुंडीकोटावासी करीत आहेत. ज्या व्यक्तींना हे प्लॉट देण्यात आले होते, त्यांनी सुरवातीला मातीची घरे तयार करुन त्यामध्ये आपला व्यवसाय करीत होते. पण यावेळी मातीच्या घरांना पाडून त्या जागेवर दुसरे नवीन सिमेंटचे मजबूत घरे तयार करण्यात आले आहेत. तसेच काही जणांनी या घरांवर डबल माळा तयार केला आहे. या घरांत मोठ्या थाटात आपला व्यवसाय करीत आहेत. ऐका पाठोपाठ दुसऱ्यांनी त्यांचे पाहून नवीन घरे तयार करण्याची ही एक योजना तयार केलेली आहे. या प्लॉटधारकांनी सिमेंटचे घरे तयार करण्याची मोहीम आखलेली आहे. ही घरे दुसऱ्याला भाड्यानेसुद्धा दिली आहेत व पैसा कमविण्याचा गोरखधंदा सुरु केलेला दिसत आहे. काहींनी आपल्या मालकीचे समजून कुणाला विचारपूस न करता सर्रास त्या प्लॉटची विक्री केलेली आहे. (वार्ताहर)