शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन

By admin | Updated: July 1, 2016 01:44 IST

लोकमचे संस्थापक संपादक तथा माजी मंत्री, ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा (बाबुजी) यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त...

बाबूजींची जयंती : लोकमत व आयुष ब्लड बँकेचा उपक्रमगोंदिया : लोकमचे संस्थापक संपादक तथा माजी मंत्री, ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा (बाबुजी) यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त लोकमत परिवाराच्या वतीने २ जुलै २०१६ रोजी हुतात्मा स्मारक, सुभाष गार्डन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही या शिबिरात विविध क्षेत्रातील नागरिक, लोकमत परिवारातील सदस्य रक्तदान करून एखाद्याला जीवदान देण्यासाठी योगदान देणार आहेत. सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात आयुष ब्लड आणि कॉम्पोनेंट लॅबचे कर्मचारी रक्तसंकलनासाठी मदत करणार आहेत. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, असे म्हटल्या जाते. लोकमत वाचक वर्ग, सखी मंच सदस्य तसेच युवा नेक्स्टच्या सदस्यांनी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन समाजकार्यात आपले मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)रक्तदात्यांना मिळणार गिफ्टया शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्यास प्रमाणपत्रासोबत एक गिफ्ट दिले जाणार आहे. रक्तदान करणाऱ्यांनी अधिक माहितीकरीता लोकमत जिल्हा कार्यालय, गोरेलाल चौक, रेल्वे स्टेशन रोड, गोंदिया येथे ९८८१०११८२१, ९८२३१८२३६७ या क्रमांकावर संपर्क करावा.