उघड्यावरील जीवन : बाराभाटी रेल्वे स्थानकाच्या बाहेरील भागात उघड्यावर बस्तान मांडणाऱ्या या नागरिकांना जीवनाचा संघर्ष करीत एक-एक दिवस कंठावे लागते. या भटक्या लोकांना कोणत्याही शासकीय सुविधांचा लाभ मिळत नाही.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}