शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार कर्मचाऱ्यांनी घेतली कोरोना प्रतिबंधात्मक लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:30 IST

गोरेगाव तालुक्यात अपेक्षित १४० पैकी १४० डोस उपयोगात आणण्यात आल्या. शिबिरात जि. प. व खासगी अनुदानित शाळेतील एकूण ८१६ ...

गोरेगाव तालुक्यात अपेक्षित १४० पैकी १४० डोस उपयोगात आणण्यात आल्या. शिबिरात जि. प. व खासगी अनुदानित शाळेतील एकूण ८१६ कर्मचाऱ्यांपैकी पहिला डोस घेतलेले ७३३ कर्मचारी, दुसरा डोस ५४५ कर्मचारी असून, दुसरा डोस बाकी असलेले २७१ व एकही डोस न घेतलेले ८३ कर्मचारी असल्याची माहिती आहे. प्रामुख्याने लस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये, कोविड प्रादुर्भाव असलेले, आजारी व इतर कारणांमुळे लस घेता न येणारे कर्मचारी असल्याची माहिती आहे. लसीकरण कार्यात आरोग्य विभाग तसेच शिक्षण विभागाचे कर्मचारी सहकार्य करीत असून, तहसीलदार सचिन गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली गट विकास अधिकारी झामसिंग टेंभरे,आरोग्य अधिकारी अनंत चांदेकर व त्यांचे कर्मचारी, गटशिक्षणाधिकारी नीलकंठ शिरसाटे व गट साधन केंद्र गोरेगावचे साधन व्यक्ती सुनील ठाकूर, सतीश बावनकर, नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार, वैद्यकीय चमू, सर्व कर्मचारी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. दोन दिवसीय कोविड लसीकरण शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.