शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई गोवा महामार्गांवर LPG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
4
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
5
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
7
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
8
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
9
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
10
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
11
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
12
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
13
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
14
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
15
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
16
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
17
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
18
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
19
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
20
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले

जिल्ह्यात कोरोना बाधित व मात करणाऱ्यांची संख्या शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 05:00 IST

कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने रविवारी ४३१ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी ३५९ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ७२ नमुन्याची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी एकही नमुना कोरोना बाधित आढळला नाही. त्यामुळे कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट शून्य होता. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ४,४८,४६५ नमुन्यांची चाचणी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया  :  कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून रुग्ण संख्येत थोडी वाढ झाल्याने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ८ वर पोहचली. सध्या आमगाव, सालेकसा आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यात कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून उर्वरित पाच तालुके कोरोनामुक्त झाले आहे. रविवारी (दि.५) जिल्ह्यात एकाही कोरोना बाधिताची नोंद झाली नव्हती.कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने रविवारी ४३१ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी ३५९ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ७२ नमुन्याची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी एकही नमुना कोरोना बाधित आढळला नाही. त्यामुळे कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट शून्य होता. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण ४,४८,४६५ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात २,२८,९१२ नमुन्यांची आरटीपीसीआर तर, २,१९,५५३ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी ४१,२०८ नमुने कोरोना बाधित आढळले. तर ४०,४९६ बाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात आठ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ५ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण अर्जुनी मोरगाव तालुक्यात आहे. मागील दोन दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन खबरदारी बाळगण्याची गरज आहे. 

लसीकरणाची गती वाढलीnकोरोना विरुद्धच्या लढ्यात लसीकरण हे महत्त्वपूर्ण शस्त्र आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासनाकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८ लाख २९ हजार ३४७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाची टक्केवारी ६४ टक्क्याच्या वर आहे.सण उत्सवाच्या काळात घ्या काळजी- कोरोनाचा धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नाही. सण आणि उत्सवांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे बाजारपेठेत थोडी गर्दी वाढत आहे. त्यामुळे प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याची गरज आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या