शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

नोटबंदी व जीएसटीचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 23:49 IST

मोदी सरकारकडून करण्यात आलेल्या नोट बंदी व लागू करण्यात आलेल्या जीएसटीचा राष्ट्रवादी कॉंग्रेसने विरोध दशर्विला.

ठळक मुद्देरांगेतील मृतांना ५० लाख रूपये द्या : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रपतीना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मोदी सरकारकडून करण्यात आलेल्या नोट बंदी व लागू करण्यात आलेल्या जीएसटीचा राष्ट्रवादी कॉंग्रेसने विरोध दशर्विला. तसेच नोटबंदीदरम्यान रांगेत लागून मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रूपये देण्याची मागणी करीत उपविभागीय अधिकाºयांमार्फत राष्ट्रपतीने निवेदन पाठविण्यात आले.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची सभा शुक्रवारी पक्ष कार्यालयात शहर अध्यक्ष अशोक सहारे यांच्या अध्यक्षतेत पार पडली.याप्रसंगी मोदी सरकारने केलेली नोटबंदी व जीएसटीचा विरोध दर्शविण्यात आला. तसेच नोटबंद दरम्यान रांगेत लागल्याने मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रूपये तसेच बेरोजगारांना ५ लाख रूपये देण्याची मागणी करण्यात आली.या मागण्यांचे निवेदन उप विभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांच्या मार्फत राष्ट्रपतीने पाठविण्यात आले.निवेदन देताना राजकुमार जैन, साजनदास वाधवानी, राजेश दवे, खालीद पठाण, नानू मुदलीयार, विनायक शर्मा, छोटी पंचबुद्धे, अजीत देशमुख, त्रिलोक तूरकर, एकनाथ वहिले, निजाम शेख, पंकज पटले, सोनू येडे, हरजीत सिंग, रौनक ठाकूर, निलेश बहेकार, विवेक शिवणकर, सौरभ मिश्रा, दानेश बोरकर, सौरभ रोकडे, वामन गेडाम, चंद्रकुमार चुटे, रमेंद्र कुमार, रमन उके, संदीप पटले, विजय खोटेले, महेश शर्मा यांच्यासह अन्य पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.जास्तीत जास्त युवांना सदस्य बनवाराष्ट्रवादी कॉंग्रसचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेल्या सभेत त्यांनी सदस्यता अभियानावर चर्चा करीत जास्तीत जास्त युवांना सदस्य बनविण्याचे आवाहन केले.