शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य व्यवहारावर परिणाम

By admin | Updated: November 12, 2016 00:57 IST

सरकारने ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. एकाएकी झालेल्या निर्णयामुळे तालुक्यातील उद्योगपती,

नोटांच्या बंदीचा फटका : बॅँका व एटीएममध्ये उसळली गर्दीबोंडगावदेवी : सरकारने ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. एकाएकी झालेल्या निर्णयामुळे तालुक्यातील उद्योगपती, व्यावसायीकांसह सर्व सामान्य जनतेची तारांबळ उडाली. दैनंदिन व्यवहारातून ५०० व १००० रुपयांच्या नोटा बाद झाल्याने ग्रामीण भागातील सामान्य जनतेच्या व्यवहारावर सुद्धा विपरित परिणाम झाल्याचे गुरूवारी (दि.१०) दिसून येत होते. नोटा बाद झाल्याचे घोषित होताच १०० व ५० रुपयांचा तुटवडा सुद्धा जाणवू लागला आहे. अति आवश्यक ठिकाणी ५०० व १००० रुपयाच्या नोटा घ्या असे आदेश असले तरी तालुक्याच्या व गावात संबंधितांकडून व्यवहार करायला नकार मिळत असल्याने सामान्य जनता मात्र कमालीची हतबल झालेली आज दिसली. दैनंदिन व्यवहारातून ५०० व १००० रुपयांच्या चलनी नोटा बाद होताच तालुक्याच्या व्यापार नगरीवर मंदिचे सावट झाल्याचे चित्र दिसत होते. गौरव हॉटेलचे मालक अशोक भाग्यवंत यांनी सांगितले की नोटा बाद झाल्याने हॉटेलमध्ये येणाऱ्यांची संख्या मात्र रोडावली. अडचणीतील ग्राहकांना ५०० नोट घेवून त्यांची गरज भागविल्याचे सांगितले. काऊंटर कमी भासला. पतंजली आरोग्य केंद्रात आज नेहमीपेक्षा म्हणजे २५ टक्के आर्थिक उलाढाल झाल्याचे सांगिले. लोहा, सिमेंट विक्रेत्यांनी ५०० व १००० रुपये बाद झाल्याने मालाच्या विक्रीवर आळा बसल्याचे जाणवले असे सांगितले. शहरातील पेट्रोल पंप चालकांनी ५०० रुपयांचे पेट्रोल घेतल्यावरच ५०० ची नोट घेतली जाईल असा फतवाच काढला. एकंदरित सामान्य व्यवहार सुद्धा कोलमडल्यासारखे आजचे चित्र दिसले. (वार्ताहर)