शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचा सत्कार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:25 IST

तिरोडा : गोंदिया जिल्हा जनक्रांती विकास आघाडीची बैठक शनिवारी माजी आमदार दिलीप बंसोड व आघाडीचे संयोजक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात ...

तिरोडा : गोंदिया जिल्हा जनक्रांती विकास आघाडीची बैठक शनिवारी माजी आमदार दिलीप बंसोड व आघाडीचे संयोजक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंचांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला जागेश्वर निमजे, डुमेश्वर चौरागडे, प्रदीप शहारे, विनोद पटले, प्रीती रामटेके, खेमराज बेंद्रे, घनश्याम पटले, बबलू वंजारी, अण्णा चौधरी, गोविंद बावणकर, सफीभाई शेख, नंदू आंबेडारे, खुमेंद्रसिंग पटले, जवाहरलाल पटले, चंद्रकांत टेंभरे, मनोहर खोब्रागडे, संजय किंदरले, प्रदीप मेश्राम, पोलेश्वर भगत, गोविंद ठाकरे, गणेश कोल्हटकर, शंकर बिंझाडे, भाग्यश्री केरवतकर, सकुन बोबडे, सकुन इळपाते, सरपंच छाया रंगारी, वर्षा मालाधारी, कोल्हटकर, खुशाल शहारे, कैलास कडव, अजबलाल नागपुरे, सुनील बिसेन, देवा चौधरी, संदीप गजभिये, पुष्पराज बन्सोड, पुरणलाल पटले, मुन्ना पटले उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन पप्पू सय्यद यांनी केले.