शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

तिरोड्यात नवीन एसडीओ रुजू ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:31 IST

तिरोडा : येथील उपविभागीय कार्यालयात मागील आठ ते दहा महिन्यांपासून उपविभागीय अधिकारी पद रिक्त होते. ८ फेब्रुवारी रोजी परीवीक्षाधीन ...

तिरोडा : येथील उपविभागीय कार्यालयात मागील आठ ते दहा महिन्यांपासून उपविभागीय अधिकारी पद रिक्त होते. ८ फेब्रुवारी रोजी परीवीक्षाधीन उपजिल्हाधिकारी अजयकुमार नाष्टे यांनी पदभार सांभाळला. त्यामुळे आता उपविभागातील रेंगाळेल्या समस्या मार्गी लागणार आहेत.

अजयकुमार नाष्टे हे लातूर जिल्ह्याच्या अकलूज येथील रहिवासी आहेत. ते यापूर्वी गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होते. पत्रकार संघाकडून त्यांनी तालुक्यातील विविध समस्या जाणून घेतल्या. सर्व प्रमुख मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर चर्चा केली. तिरोडा येथे जवळपास सात महिने एसडीओ म्हणून कार्यरत राहतील. त्यानंतर उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांना पूर्ण नियुक्ती मिळून इतरत्र पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी पत्रकार संघाच्या सदस्यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. यावेळी संघाचे सचिव विजय खोब्रागडे, लक्ष्मीनारायण दुबे, देवानंद शहारे, पंकज देहलीवाल, स्वप्निल शहारे, अजयकुमार नंदागवळी, सचिन ढबाले उपस्थित होते.