शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांवरील हल्यांचा निषेध

By admin | Updated: March 20, 2017 01:10 IST

धुळे येथे डॉक्टरांवर हल्ला करून त्यांना गंभीर दुखापत करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी व डॉक्टरांवर झालेल्या हल्यांचा निषेध करीत

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : चौकशी व दोषींवर कारवाईची मागणी गोंदिया : धुळे येथे डॉक्टरांवर हल्ला करून त्यांना गंभीर दुखापत करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी व डॉक्टरांवर झालेल्या हल्यांचा निषेध करीत येथील डॉक्टरांच्या प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांना निवेदन दिले. धुळे येथील मेडीकल कॉलेजमध्ये रूग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना नुकतीच घडली. याशिवाय गोंदियातही काही डॉक्टरांवर हल्ले करण्यात आले आहेत. या घटना उचीत नसून डॉक्टरांवरील हल्ल्यांचा निषेध नोंदवित तसेच दोषींवर कारवाई करण्याची मागणी करीत येथील डॉक्टरांच्या प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांना निवेदन दिले. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी डॉक्टरांची मागणी वरिष्ठांपर्यंत पोहचविण्याचे आश्वासन दिले. तसेच डॉक्टरांवरील हल्ले बर्दाश्त केले जाणार नसून यासाठी पोलीस विभागालाही योग्य ते निर्देश देण्याचे आश्वासन दिले. निवेदन देणाऱ्या प्रतिनिधी मंडळात इंडीयन मेडीकल ओसिएशनच्या अध्य७ डॉ. आभा सोनकिया, सचिव डॉ. लक्ष्मी गुप्ता, वरिष्ठ शल्य चिकीत्सक डॉ. राजेंद्र जैन, महाराष्ट्र स्टेट टिचर्स अशोसिएशनचे डॉ.ठाकरे, महाराष्ट्र गव्हर्नमेंट मेडीकल आॅफीसर्स असोसिएशनचे डॉ. चंदू वंजारे, डॉ. टेंभूर्णीकर व अन्य उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)