शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

कामगार विरोधी बदलाच्या विरुध्द एकजूट कामगार चळवळीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2017 00:25 IST

कामगार वर्गाने एकजुटीच्या अनेक चळवळी केल्यानंतर कामगार हिताचे कायदे करवून घेतले.

 सुकुमार दामले : आयटकचा जिल्हा मेळावा उत्साहात लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कामगार वर्गाने एकजुटीच्या अनेक चळवळी केल्यानंतर कामगार हिताचे कायदे करवून घेतले. पण केंद्राची सरकार या कायद्यात मोठ्या प्रमाणात बदल करुन मालक वर्गाचे हित जोपासत असल्याने कामगार वर्ग हवालदिल झाला आहे. या धोरणाच्या विरोधात आयटक लढा देत असून कामगार विरोधी बदलाच्या विरोधात एकजूट कामगार चळवळीची गरज असल्याचे प्रतिपादन आयटकचे राज्य अध्यक्ष सुकुमार दामले यांनी केले. विविध कामगार संघटनाच्या आयटकच्या जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी हौसलाल रहांगडाले होते. यावेळी प्रामुख्याने आयटकचे राज्य महासचिव श्याम काले, जिल्हा सचिव मिलींद गणवीर, विवेक काकडे, शेखर कनोजिया, करुणा गणवीर, शालू कुथे, शकुंतला फटींग, कय्यूम शेख उपस्थित होते. या मेळाव्यात २७ सभासदांच्या कार्यकारीणीची निवड करण्यात आली असून मुख्य पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्ष हौसलाल रहांगडाले, सचिव रामचंद्र पाटील, शेखर कनोजिया, उपाध्यक्ष शकुंतला फटींग, विवेक काकडे, करुणा गणवीर, शालू कुथे, टेकचंद चौधरी, सी.के.ठाकरे यांचा समावेश करण्यात आला आहे. अदानी पावर प्लांटमधील कामगार शोषणाचा निषेध करुन कामगार कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. प्रास्तावीक रामचंद्र पाटील यांनी मांडले.