शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

सक्षम जनप्रतिनिधीला ताकद देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 23:56 IST

तालुक्यात जास्तीतजास्त घरकुलांना मंजुरी, स्वच्छतेसाठी जास्तीतजास्त नाल्या व शौचालयांचे बांधकाम, गावातच आरोग्य सुविधा मिळावी यासाठी उपकेंद्र तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्व सामान्यांपर्यंत शासकीय योजन पोहचाव्या यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : ग्राम बिरसोला येथील विकासकामांचा शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यात जास्तीतजास्त घरकुलांना मंजुरी, स्वच्छतेसाठी जास्तीतजास्त नाल्या व शौचालयांचे बांधकाम, गावातच आरोग्य सुविधा मिळावी यासाठी उपकेंद्र तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्व सामान्यांपर्यंत शासकीय योजन पोहचाव्या यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. क्षेत्राच्या विकासासाठी सक्षम जनप्रतिनिधीला ताकद देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.तालुक्यातील ग्राम बिरसोला-भाद्याटोला येथे २१ लाख रूपयांच्या निधीतून मंजूर रस्ता गट्टूकरण व सिमेंट रस्ता बांधकामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, क्षेत्रातील बाघ सिंचन प्रकल्पाचे कालवे साफ करवून जास्तीतजास्त पाणी शेतात पोहचत आहे. रजेगाव-काटी उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रात बिरसोला-भाद्याटोला-बाजारटोला-काटी या क्षेत्राला सम्मिलीत करून क्षेत्राला सुजलाफ-सुफलाम करण्याचे स्वप्न आहे.बाघ नदीवर डांगोरली जवळ बंधारा बांधकामाचे प्रयत्प अंतीम टप्प्यात असून त्यांनतर क्षेत्रात १०० वर्षे सिंचन व पिण्याच्या पाणी समस्या जाणवणार नसल्याचेही त्यांनी सांगीतले.प्रास्ताविक सरपंच कत्तेलाल मात्रे यांनी मांडले. याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य लोकचंद दंदरे, जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, उपसभापती चमन बिसेन, ओमप्रकाश भक्तवर्ती, बबीता देवाधारी, आनंद तुरकर, आशिष चव्हाण, देवेंद्र मानकर, निर्वता पाचे, झनकसिंग तुरकर, कपूरचंद पाचे, रामभगत पाचे, कांती पाचे, डॉ. देवा जमरे, ्रकविता दंदरे, सरोजनी दंदरे, डिलेश्वरी पाचे प्रीती तुरकर, सुरवन पाचे, नेतलाल मात्रे, केशव नागफासे, महेश देवाधारी, मोहपत खरे यांच्यासह मोठ्या संख्येत गावकरी उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल