शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महापुरूषांच्या छायाचित्रावरून राष्ट्रवादीचा रोष

By admin | Updated: May 27, 2015 01:01 IST

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे रेल्वे व्यवस्थापक आलोक कंसल यांनी रेल्वे स्थानकांवरून महापुरूषांचे छायाचित्र हटविण्याचा आदेश ...

गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे रेल्वे व्यवस्थापक आलोक कंसल यांनी रेल्वे स्थानकांवरून महापुरूषांचे छायाचित्र हटविण्याचा आदेश सर्व रेल्वे स्थानकांच्या व्यवस्थापकांना दिला आहे. कंसल यांचा हा आदेश राष्ट्रपुरूषांचा अपमान करणारा असून त्यांच्यावर राष्ट्रद्रोचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार दिलीप बन्सोड, गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी आदींनी केली.विभागीय व्यवस्थापकांच्या आदेशावरून काचेवानी, गंगाझरी, मुंडीकोटा, गोंगले पांढरी या स्थानकांवरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांचे छायाचित्र हटविण्यात आले आहे. यामुळे सर्वत्र रोष वाढला आहे.विभागीय व्यवस्थापक कंसल हे आज गोंदियात आले असताना त्यांना बन्सोड व इतर पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात विचारणा केली. त्यावेळी त्यांनी आपण असा आदेश दिल्याचे मान्य करीत तसा कायदाच असल्याचे सांगितले. मात्र त्या कायद्याची प्रत मागितली असता दि.२९ ला देऊ असे त्यांनी सांगितल्याचे बन्सोड म्हणाले.हे प्रकरण माहित झाल्यानंतर खा.प्रफुल्ल पटेल यांनीही तीव्र नाराजी व्यक्त करीत हा प्रकार सहन करणार नसल्याचे सांगितले. याप्रकरणी कंसल यांच्याकडून योग्य स्पष्टीकरण न मिळाल्यास दि.३० ला राष्ट्रवादी काँग्रेस खा.पटेल यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू करेल, असा इशारा बन्सोड यांनी पत्रपरिषदेत दिला. (जिल्हा प्रतिनिधी)