शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:20 IST

खा. प्रफुल्ल पटेल व आमदार चंद्रिकापुरे यांच्या निर्देशानुसार तालुक्यातील सर्व गावांचे १०० टक्के लसीकरण करण्याबाबत कार्यक्रमाला उपस्थित कार्यकर्त्यांनी ...

खा. प्रफुल्ल पटेल व आमदार चंद्रिकापुरे यांच्या निर्देशानुसार तालुक्यातील सर्व गावांचे १०० टक्के लसीकरण करण्याबाबत कार्यक्रमाला उपस्थित कार्यकर्त्यांनी शपथ घेतली. १८ वर्षे वयोगटापुढील सर्व नागरिकांना १० ते २० जूनपर्यंत लसीकरण जनजागृती अभियानाचा प्रारंभ करून विद्यमान परिस्थितीवर कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली. तालुका शेतकरी सल्लागार समितीचे नवनियुक्त अध्यक्ष एफआरटी. शहा यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक महेंद्र चंद्रिकापुरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अविनाश काशीवार यांनी केले, आभार शहा यांनी मानले. कार्यक्रमाला रजनी गिरीपुंजे, आनंद अग्रवाल, देवचंद तरोणे, वंदना धोटे, शेरू पठाण, मंजू चंद्रिकापुरे, वंदना डोंगरवार, सुबूर शेख़, मंजू डोंगरवार, मतीन शेख, अशोक लांजेवार, अस्मा शाह, शुभांगी वाढई, वंदना डोये, आशिष येरणे, अतुल फुले, आमीन शेख, प्रियंक उजवने, फारूख शेख, सचिन लोहिया, राहुल यावलकर, शिवाजी गहाणे, संगीता ब्राम्हणकर, नरेश भंडारकर, ईश्वर कोरे, सोहन झिंगरे, ओमेश कापगते, दिलीप गभने, बिरला गणवीर, मोहनकुमार शर्मा, प्रमोद लांजेवार, नाज़ुकराम झिंगरे, उमराव मांढरे, संध्या श्रीरंगे, भावना सयाम, इकबाल शेख, तेजराम मड़ावी, आनंद इडपाते, संदीप चुरहे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.