शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित १०३ सदस्य विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:29 IST

.................. माजी जि.प.सदस्याचा पराभव गोंदिया : नुकत्याच जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथून उभ्या असलेल्या माजी ...

..................

माजी जि.प.सदस्याचा पराभव

गोंदिया : नुकत्याच जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथून उभ्या असलेल्या माजी जि.प.सदस्य शीला चव्हाण यांचा पराभव झाला आहे. चव्हाण या २०१५-२०२० या कालावधीत जि.प.च्या सदस्य होत्या. त्या ग्रामपंचायत निवडणुकीत उभ्या होत्या. मात्र यात त्यांचा पराभव झाला.

..........

चाबीने उघडले खाते

गोंदिया : गोंदिया तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत आ.विनोद अग्रवाल यांच्या चाबी समर्थित पॅनलने एकूण १४ ग्रामपंचायतींवर वर्चस्व स्थापन केले. तर काही ग्रामपंचायतींवर प्रत्येकी तीन चार सदस्य निवडून आल्याचा दावा केला आहे. ग्रामपंचायतीवर नेमकी सत्ता कुणाची याचे चित्र सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होऊन प्रत्यक्षात सत्ता स्थापन झाल्यावरच स्पष्ट होणार आहे. चाबी समर्थित पॅनलची सर्वाधिक ग्रामपंचायतींवर सत्ता स्थापन होईल असा विश्वास आ. विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे.