शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवाशांची तिकिटांसाठी पळापळ

By admin | Updated: March 31, 2017 01:19 IST

गोंदिया-बल्लारशाह रेल्वेमार्गवरील बाराभाटी या स्थानकावरून दर दिवशी शेकडो लोक रेल्वे प्रवास करतात.

तिकिटांचा तुटवडा : दोन महिन्यांपासून बम्हपुरीचे तिकीट नाहीबाराभाटी : गोंदिया-बल्लारशाह रेल्वेमार्गवरील बाराभाटी या स्थानकावरून दर दिवशी शेकडो लोक रेल्वे प्रवास करतात. परंतु या स्टेशनवर गेल्या दोन महिन्यांपासून ब्रम्हपुरी या स्थानकाचे तिकीटच मिळत नाही. हे तिकीट हवे असेल तर पायपीट करीत नवेगावबांधला जावे लागत आहे.गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया-चांदाफोर्ट या रेल्वे रस्त्यावर बाराभाटी स्टेशन आहे. या स्टेशनवर अनेक समस्या आहेत. यात आता प्रवाशांना तिकीट न मिळणे ही एक समस्या उभी झाली आहे. मागील दोन महिन्यांपासून प्रवासी ब्रम्हपुरीच्या तिकीटापासून वंचित आहेत. येथे खासगी केंद्राकडून तिकीट विक्री होते. हे विक्रेते नवेगावबांध रेल्वे स्टेशनमधून तिकीट आणतात. मात्र दोन महिन्यांपासून रेल्वे विभागाचे नवेगावबांध येथील कर्मचारी येथील तिकीट विक्रेत्याला ब्रम्हपुरीचे तिकीट विक्रीकरिता देत नाही असे येथील तिकीट विक्रेता प्रवाशांना सांगतो व समोरील तिकीट देऊन प्रवास करा, असे सांगतो. यामध्ये प्रवाशांचे जास्त पैसे खर्च होत असून त्यात डोकेदुखी अधीकची आहे. बम्हपूरी ला जाण्यासाठी आता प्रवाशाना नवेगावबांध ला जाणे व तेथून तिकीट घेऊन नंतर प्रवास करणे म्हणजे चांगलीच कसरत होत आहे. रेल्वे विभागाचा असा हा भोंगळ कारभार येथे प्रवासी रोज अनुभवत आहेत; मात्र रेल्वे विभाग व तिकीट विक्रेत्याचे डोळे अजून उघडले नाही. (वार्ताहर)आम्ही नवेगावबांध येथून तिकीट आणतो. तिकिटे संपली तेव्हा इंडेन प्रपत्र भरुन पाठविले आहे. तिकीट निरीक्षक गोंदिया यांच्याशी बोलणे झाले. गोंदिया कार्यालयातून तिकिटे मिळताच ती उपलब्ध होतील. पण दोन महिन्यांंपासून ब्रम्हपुरी स्टेशनचे तिकीट उपलब्ध नाही.- राजेश पाऊलझगडेरेल्वे तिकीट विक्रेता, बाराभाटी