शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

मोहनलाल बरोंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:23 IST

..... नंदलाल दलवानी गोंदिया : सिंधी कॉलनी येथील रहिवासी नंदलाल दलवानी यांचे निधन झाले. मृत्युसमयी ते ७४ वर्षांचे होते. ...

.....

नंदलाल दलवानी

गोंदिया : सिंधी कॉलनी येथील रहिवासी नंदलाल दलवानी यांचे निधन झाले. मृत्युसमयी ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्त परिवार आहे.

.......

डी.एस.बांगरे

सालेकसा : तालुक्यातील आमगाव खुर्द रहिवासी सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी.एस.बांगरे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्युसमयी ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्यापश्चात पत्नी, एक मुलगा व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

.....

महादेव खोब्रागडे

परसवाडा : तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा येथील रहिवासी बौद्ध उपासक महादेव खोब्रागडे यांचे निधन झाले. मृत्युसमयी ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.

......

बालचंद पटले

परसवाडा : तालुक्यातील नवेगाव येथील रहिवासी व तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बालचंद धोंडू पटले यांचे निधन झाले. मृत्युसमयी ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.

....

कृष्णाकांत डोये

देवरी : तालुक्यातील ओवारा येथील रहिवासी मालगुजार कृष्णकांत (बबनभाऊ) भरतराम डोये यांचे निधन झाले. मृत्युसमयी ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे. पत्रकार सावन डोये यांचे ते आजोबा होत.

......

देवानंद सयाम

गोंदिया : येथील गौतमनगर रहिवासी देवानंद कवडू सयाम यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात पत्नी, मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

.....

सिद्धार्थ लोणारे

बोंडगावदेवी : येथील रहिवासी सेवानिवृत्त मुख्याध्यापक सिद्धार्थ लोणारे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी ते ६० वर्षांचे होते. त्यांच्यापश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

........

गोपीचंद उरकुडे

बोंडगावदेवी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी येथील रहिवासी गोपीचंद उरकुडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले, मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.

.....

शांताबाई कटरे

आमगाव : तालुक्यातील किडंगीपार रहिवासी शांताबाई दादूजी कटरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्या ७० वर्षांच्या होत्या. त्यांच्यापश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.