शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटनेची सभा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:45 IST

आमसभेला जिल्ह्यातील वनविभाग, वन्यजीव विभाग व सामाजिक वनीकरण विभागातील वनरक्षक-वनपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते. वटवृक्षाची व महापुरुषांच्या छायाचित्राचे पूजन ...

आमसभेला जिल्ह्यातील वनविभाग, वन्यजीव विभाग व सामाजिक वनीकरण विभागातील वनरक्षक-वनपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते. वटवृक्षाची व महापुरुषांच्या छायाचित्राचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले. वनविभागात वनांचे व वन्यजीवांचे संरक्षण करताना आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अध्यक्षस्थानी नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक आर.एस. रामानुजम होते. उद्‌घाटन आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनोहर चंद्रिकापुरे, महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटनेचे प्रदेश कोषाध्यक्ष शैलेंद्र भदाणे, सहायक वनसंरक्षक प्रदीप ए. पाटील, अखिल भारतीय वनाधिकारी महासंघाचे उपाध्यक्ष गाजी शेख, संजय भेंडे, माजी केंद्रीय अध्यक्ष विजय मेहेर उपस्थित होते. संजय कटरे यांनी प्रास्ताविकेतून संघटनेच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीवर प्रकाश टाकला. गाजी शेख यांनी देशातील विविध राज्यातील वनरक्षक-वनपाल यांच्या वेतनात असलेले तफावत दूर करून समान पद वेतन या तत्त्वानुसार वेतन द्यावे अशी मागणी केली.

.....

संघटनेची कार्यकारी गठित

विभागीय अध्यक्षपदी दीनदयाल डी. मेश्राम, कार्याध्यक्ष हर्षाद पठाण, सचिव मनोज येटरे, कोषाध्यक्ष प्यारेलाल उसेंडी, महिला आघाडीप्रमुख सुरेखा शिवणकर तर सदस्यपदी एम.आर.चौधरी, डी.आर.राठोड, एफ.सी. गावंडे, पी.एम. केळवदकर, एस.एम.पवार, एन.एस.पातोडे, एस.एम. उके, के.डी. खोब्रागडे, ए.डी. शहारे, व्ही.आर. अवस्थी, डी.एल. धुर्वे, जी.आय. लांजेवार, आर.एस. गव्हाने, एम.डब्ल्यू. भांडारकर, एस.आर.श्रीवास्तव, बी.सी. चव्हाण, एम.ए.पटले, एल.एस.चोले, डी.एस.थेर, सी.एस.डोरले, बी.आर. हत्तीमारे, एस.एन.डोये, एस.के. पटले, व्ही.व्ही.येडमे, जी.डब्ल्यू. मोहतुरे, एम.वाय. पाटील, एन. आर.चौधरी, एन.पी. बागुल यांचा समावेश आहे.