शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

सिंदीटोलात ‘तलाव तेथे मासोळी अभियान’

By admin | Updated: July 3, 2017 01:29 IST

जिल्ह्यातील अधिक तलावांतून मत्स्योत्पादन घेवून यावर उपजीविका करणाऱ्या कुटुंबीयांचे जीवनमान

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : जिल्ह्यातील अधिक तलावांतून मत्स्योत्पादन घेवून यावर उपजीविका करणाऱ्या कुटुंबीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी ‘तलाव तेथे मासोळी अभियान’ उपयुक्त ठरणार आहे. या अभियानाचा शुभारंभ तिरोडा तालुक्यातील सिंदीटोला येथे विभागीय आयुक्त अनूपकुमार यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड तिरोडाचे मुख्याधिकारी सी.पी. शाहू, नितीन शिराळकर, मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रभारी प्रादेशिक उपायुक्त समीर परवेज, जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी भूत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पथाडे, उपजिल्हाधिकारी आर.टी. शिंदे, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, गंगाराम तळपाडे, वर्षा लांडगे, तहसीलदार संजय रामटेके, उपविभागीय कृषी अधिकारी नायेनवाड, जि.प. सदस्य राजलक्ष्मी तुरकर, तालुका कृषी अधिकारी पोटदुखे, मत्स्यविकास अधिकारी सलामे उपस्थित होते.याप्रसंगी मत्स्यपालन सहकारी संस्था सिंदीटोलाचे अध्यक्ष शेंडे, उपाध्यक्ष रविंद्र देवतळे, सचिव बी.एम.तुमसरे, कुवरलाल खुळिसंगे, योगराज शेंडे, मधुकर मारबते, संजय शेंडे, ओमप्रकाश तुमसरे, अनिल देवगडे, रूखमा मारबते, तलाव तेथे मासोळी विभागीय अभियानांतर्गत मास्टर ट्रेनर्सचे प्रशिक्षण घेतलेल्या २० व्यक्ती यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येत उपस्थित होते. यावेळी रोहू, कतला, मृगळ व सायिप्रनस जातीच्या माशांचे बीज बोटूकली तलावात अतिथींच्या हस्ते सोडण्यात आले.जनावरांचे लसीकरणगोंदिया : मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालय हिराटोला येथील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी म्हसगाव येथे श्रीकृष्ण मंदिर परिसरात जनावरांचे लसीकरणाचे कार्यक्रम घेण्यात आले. यात एकटांग्या, घटसर्प, पी.पी.आर. आजारांबाबत जनावरांची तपासणी करण्यात आली. कार्यक्रमात डॉ. वाय.सी. पाथोडे, डॉ. सी.डी. जैतवार, रमेश बोपचे, आर.पी. पटले यांनी सेवा दिली. यावेळी प्राध्यापक एस.एस. पुरी, ए.एम. बहेकार उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वितेसाठी पायल दहीवले, लक्ष्मी डहाके, प्रिया अडमाची, पूनम धोणे, माधुरी चवरे, करिश्मा बिसेन, स्रेहा दोनोडे, अश्विनी भोयर, स्वाती भोयर व इतरांनी सहकार्य केले.