शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

डांबरी रस्त्यांना मुरूमाचा लेप

By admin | Updated: August 14, 2014 23:48 IST

शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था कुणापासून लपलेली नाही. नगर पालिकेने याविषयी तोंडावर कुलूप व डोळ््यावर पट्टी बांधून घेतली आहे. आता मात्र स्वातंत्र्यदिनाच्या तोंडावर

रस्ता दुरूस्ती : गोंदिया नगर पालिकेला आली उशिरा जागगोंदिया : शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था कुणापासून लपलेली नाही. नगर पालिकेने याविषयी तोंडावर कुलूप व डोळ््यावर पट्टी बांधून घेतली आहे. आता मात्र स्वातंत्र्यदिनाच्या तोंडावर पालिकेने शहरातील खड्डे भरण्याचे काम हाती घेतले असून डांबरी रस्त्यांवर मुरूमाचा लेप चढविला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील रस्त्यांची झालेली दुर्गती लक्षात घेता मध्यंतरी रस्ता दुरूस्तीची झडच लागली होती. या रस्ता दुरूस्तीला एवढा जोम आला होती की, सिमेंटच्या रस्त्यांवर डांबरी रस्ते तयार करण्यात आले. शहरातले काही मुख्य रस्त्यांचा यात उद्धार झाला व तोही काही दिवसांपूरताच राहीला. महिना होत नाही तो या रस्त्यांवरचे डांबरीकरण उखडून गेल्याचे चित्र असून या रस्त्यांना दुरूस्तीची गरज निर्माण झाली आहे. शिवाय शहरातील अंतर्गत रस्त्यांचे हाल तर सोडूनच द्या. हे सर्व चित्र मात्र नगर पालिकेच्या नजरेत येत नव्हते. पालिकेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी तोंड व डोळे बंद करून ठेवले होते व त्याचा त्रास मात्र शहरवासी भोगत आहेत. आता स्वातंत्र्य दिनाच्या तोंडावर मात्र पालिकेला जाग आली असून रस्ता दुरूस्तीची कामे सुरू झाली आहेत. येथे रस्ता दुरूस्ती म्हणजे रस्त्यांवरील खड्यांवर कोठे गिट्टी तर कोठे मुरूम टाकून बुजविण्याचे काम सुरू आहे. पालिकेच्या या कारभारावरून मात्र शहरवासीयांना हसायला येत असून व तेवढाच राग सुद्धा येत आहे. (शहर प्रतिनिधी)