अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बोरी महागाव येथील बालसंस्कार शिबिरात बालकांना मलखांबवरील कवायतींचे प्रशिक्षण देण्यात आले. शिबिराच्या समारोपप्रसंगी मलखांबाद्वारे मुलांनी सूर्यनमस्काराचे विविध प्रकार उपस्थितांना दाखविले.
मलखांब प्रात्यक्षिक :
By admin | Updated: May 31, 2015 00:46 IST