लिकेज : जिल्हावासी सध्या पाण्याच्या टंचाईने त्रासले आहेत. असे असताना बनगाव पाणी पुरवठा योजनेच्या बोरकन्हार येथील पाईपलाईनमध्ये लिकेज असल्याने दररोज त्यातून हजारो लीटर पाणी वाहून जात आहे. एकीकडे पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागत आहे. तर दुसरीकडे पाण्याची नासाडी होत असल्याचे संतापजनक चित्र आहे.
लिकेज :
By admin | Updated: May 31, 2016 01:45 IST