शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

काकूच्या मृत शरीरावर शमविली वासना

By admin | Updated: August 22, 2015 00:11 IST

डब्बेटोला येथील एका महिलेचे मुंडके धडापासून वेगळे करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना गेल्या १७ जुलै रोजी घडली होती.

पुतण्याची कबुली : डब्बेटोला येथील हत्येतील आणखी एक सत्य बाहेरकाचेवानी : डब्बेटोला येथील एका महिलेचे मुंडके धडापासून वेगळे करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना गेल्या १७ जुलै रोजी घडली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, पोलिसांच्या तपासात ही हत्या मृतक महिलेच्या पुतण्यानेच केल्याचे उघड झाले. आता सदर आरोपीने खळबळजनक कबुलीजबाब देत काकूची हत्या केल्यानंतर तिच्या मृत शरीरावर आपली वासना शमविल्याची कबुली दिली. या प्रकरणातील आरोपी ऋषिपाल केवट याच्याकडून सदर घटनेतील असे एकेक खुलासे समोर येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी दिली.सदर प्रकरणाच्या तपासादरम्यान आरोपी ऋषिपाल, त्याचे वडील व इतर चार-पाच जण उपस्थित होते. मात्र ठाणेदार कदम यांनी ऋषिपालच्या हावभावावरून सदर प्रकरणाचा उलगडा करण्यात यश मिळविले. कदम यांनी सांगितले की, आईच्या वागणुकीचा दुष्परिणाम मुलीवर होऊ नये यासाठीच आपण काकूची हत्या केली, असे आरोपी ऋषिपाल सांगत असला तरी केवळ यामुळेच एवढे भयानक हत्याकांड होणे, हे न उलगडणारे कोडे होते. त्यामुळे पोलीस खाक्या दाखविल्यावर ऋषिपालने पुढील घटनाक्रमही सांगितला. हत्या केल्यावर मृत काकूच्या शरीरावर वासना भागविल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.गंगाझरीचे पोलीस निरीक्षक कदम व तिरोड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, मृत महिला आपल्या प्रियकरासह बोलत असताना आरोपी ऋषिपाल त्यांच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचा, परंतु प्रियकराला विचारल्यावर त्याच्या हावभावात वेगळाच बदल दिसून येत होता. दोन दिवसाच्या तपासात आरोपीने कबुली दिली नव्हती. परंतु त्याची नजर, हालचाल व हावभावावरून आपल्याला पूर्वीपासूनच शंका होती. इतर व्यक्तींप्रमाणे आरोपीसुद्धा सामान्य स्थितीत असता तर हे प्रकरण उघड करणे कठीण झाले असते. परंतु त्याच्या मित्राच्या मोबाईलवरील मिस कॉल व वार्तालापामुळे गुन्हा उघड करण्यात यश आल्याचे कदम यांनी सांगितले. (वार्ताहर)