शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

वरिष्ठ श्रेणी लागू होईपर्यंत एकस्तर सुरू राहणार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:35 IST

देवरी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ देवरीतर्फे मंगळवारी शिक्षकांच्या विविध प्रश्नांना घेऊन गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे यांच्यासह चर्चा करण्यात ...

देवरी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ देवरीतर्फे मंगळवारी शिक्षकांच्या विविध प्रश्नांना घेऊन गटशिक्षणाधिकारी महेंद्र मोटघरे यांच्यासह चर्चा करण्यात आली. यावेळी मोटघरे यांनी वरिष्ठ श्रेणी लागू होईपर्यंत एकस्तर सुरू राहणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

चर्चेदरम्यान कोविडने मृत्यू पावलेल्या शिक्षकांना विमा संरक्षण लाभाचे तीन शिक्षकांचे प्रस्ताव जि.प.ला पाठविण्यात आले. त्यापैकी दोन शिक्षकांचे प्रस्ताव कोविडने मृत झाल्याचा वैद्यकीय पुरावा नसल्याने परत आल्याचे सांगितले. वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणीसाठी पात्र शिक्षकांचे प्रस्ताव सेवापुस्तिकासह जि.प.ला पाठविण्यात यावे. ६ व्या व ७ व्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीला वित्त विभागाच्या मंजुरीसाठी सेवापुस्तिका पाठविण्याचे आश्वासन मोटघरे यांनी दिले. यावेळी जीपीएफ कपातीचे शेड्यूल दरमहा वेतन बिलासोबत पाठविणे, सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची पेंशन फाइल सेवानिवृत्तीच्या ६ महिन्यांपूर्वी कार्यालयाच्या मार्फत तयार करून मंजुरीसाठी जि.प.ला पाठविणे, सेवानिवृत्ती प्रस्ताव हे कोणत्याही त्रयस्त व्यक्तीकडून न बनविता फक्त कार्यालयीन लिपिकांकडून बनवून पाठवावे, अशी मागणी संघटनेने यावेळी लावून धरली. शिष्टमंडळात संघाचे अध्यक्ष डी.टी.कावळे, सरचिटणीस एस.यू.वंजारी, जिल्हा पदाधिकारी कापसे उपस्थित होते.