शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

शिकलेले मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत नाही- डोंगरवार

By admin | Updated: January 17, 2017 00:58 IST

महापुरूषांचे केवळ पुतळे उभारुनच काही होणार नाही तर त्यांचे विचारही आपल्याला आत्मसात करावे लागतील.

सौंदड : महापुरूषांचे केवळ पुतळे उभारुनच काही होणार नाही तर त्यांचे विचारही आपल्याला आत्मसात करावे लागतील. शिकलेले मस्तक हे कुणासमोरही नतमस्तक होत नाही तर शिक्षण हे जगण्याचे मूळ आधार आहे, असे विचार अखिल भारतीय माळी संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरवार यांनी व्यक्त केले.माळी महासंघाच्यावतीने येथे शनिवारी आयोजित महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उद्घाटन पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून गायत्री इरले, मनोज अंबादकर, जि.प. अध्यक्ष उषाताई मेंढे, धनलाल नागरीकर, जि.प.सदस्य उषा शहारे,जगदीश लोहिया, सदू विठ्ठले, केशव बाळके, सरपंच पुष्पा बडोले, वसंत विठ्ठले, मंजु इरले, प्रिती गोटेफोडे, वच्छला जांभुळकर, वनिता इरले, संगीता इरले, लालचंद खडके, सुनील राऊत उपस्थित होते. यावेळी नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रथम पारितोषीक विनीता इरले, द्वितीत हेमलता उपरीकर, तृतीय अनिल इरले यांनी पटकाविले. (प्रतिनिधी)