शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
3
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
4
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
5
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
6
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
7
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
8
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
9
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
10
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
11
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
12
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
13
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
14
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
15
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
16
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
17
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
18
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
19
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
20
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
Daily Top 2Weekly Top 5

लोकार्पणाआधीच जलावतरण

By admin | Updated: June 16, 2016 02:13 IST

जिल्हा क्र ीडा संकुला येथे जलतरण तलावाचे काम पूर्णत्वास आले आहे. लवकरच या जलतरण तलावाचा लोकार्पण सोहळा होणार आहे.

गोंदिया : जिल्हा क्र ीडा संकुला येथे जलतरण तलावाचे काम पूर्णत्वास आले आहे. लवकरच या जलतरण तलावाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. मात्र त्यापूर्वीच युवा वर्ग त्यात बिनधास्तपणे पोहण्याचा आनंद लुटत आहेत. वास्तविक सध्या या तलावाची चाचणी सुरू असल्यामुळे त्यातील केमिकल हाणीकारण ठरू शकतात, असा इशारा जिल्हा क्रीडा कार्यालयाने दिला आहे.जलतरण तलावात भरलेल्या पाण्याची व फिल्ट्रेशन प्लान्टची चाचणी घेण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणेकडून सुरु आहे. त्यामुळे त्यातील पाण्यामध्ये केमिकल्स व अ‍ॅसिड मिसळविण्यात आलेले आहे. ते शरीरास अपायकारकण ठरू शकते. त्यातून त्वचेचे रोग, त्वचेचा कॅन्सर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जोपर्यंत जलतरण तलावात भरलेल्या पाण्याची तसेच फिल्ट्रेशन प्लांटची चाचणी पूर्ण होत नाही तोपर्यंत कुणीही जलतरण तलावात प्रवेश करु नये. जलतरण तलावाच्या परिसरात भविष्यात होणाऱ्या कुठल्याही घटनेस जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा क्रीडा संकुल समिती जबाबदार राहणार नाही, असे आवाहन जिल्हा क्रीडा संकुल समीती गोंदियातर्फेकरण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)