शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

रहदारीच्या मार्गावर पडला मोठा ‘खड्डा’ ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:31 IST

बोंडगावदेवी : गावातून जाणाऱ्या बाराभाटी मार्गावर गावाजवळ रस्त्यावर मोठा खड्डा पडला. रस्त्याच्या मधोमध खड्डा पडल्याने या ठिकाणी अपघात होण्याची ...

बोंडगावदेवी : गावातून जाणाऱ्या बाराभाटी मार्गावर गावाजवळ रस्त्यावर मोठा खड्डा पडला. रस्त्याच्या मधोमध खड्डा पडल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ये-जा करणाऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित खड्डा बुजविण्याची मागणी सरपंच प्रतिमा बोरकर यांनी केली आहे.

बोंडगावदेवी ते बाराभाटी मार्गावरून एसटी महामंडळाच्या बसेस, खासगी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हा मार्ग ठिकठिकाणी उखडून गेला असून गिट्टी सर्वत्र पसरलेली दिसत आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभाग अर्जुनी मोरगावच्यावतीने या रस्त्याची डागडुजी केली जाते. या मार्गावरील खांबी नाल्यासमोर रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडला आहे. खड्ड्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नियमित रहदारीचा मार्ग असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच खड्डा बुजविण्याच्या कामाला प्राधान्य द्यावे अशी मागणी सरपंच प्रतिमा बोरकर यांनी या विभागाला दिलेल्या पत्रातून केली आहे.