शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कायाकल्प योजनेत चोपा केंद्र प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2017 00:50 IST

कायाकल्प योजनेतंर्गत रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी नानाविध सुविधा उपलब्ध करवून खऱ्या अर्थाने

गोरेगाव : कायाकल्प योजनेतंर्गत रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी नानाविध सुविधा उपलब्ध करवून खऱ्या अर्थाने कायाकल्प करणाऱ्या तालुक्यातील गाम चोपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने योजनेंतर्गत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. केंद्राने राज्यस्तरावर निवडीसाठी जय्यत तयारी सुरू केली. कायाकल्प योजनेतून चोपा प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांकरीता वॉटर फिल्टर, वाचनालय, आय व्ही स्टॅन्ड, इलेक्ट्रीक सुविधा, मच्छरदानी, आरोग्य चांगले व व्यसनमुक्ती संदेश फलक, शारीरिक व परिसर स्वच्छता, पाण्याचे निर्जतुकीकरण करूण पाणी पिण्याचे संदेश देणारे फलक, वाचणीय पुस्तके देऊन जागृती करण, आरोग्य केंद्रात स्वच्छता राखणे, केंद्रातच गांडूळ खत निर्मीती करणे व बागेत खत टाकू न बाग उत्तम ठेवणे ज्यामुळे येणाऱ्या रुग्णांचे मन प्रसन्न राखण्यास मदत होणार असे मोलाचे कार्य करण्यात आले आहेत. रुग्णांसोबतच आलेल्या त्यांच्या नातेवाईकांना धर्मशाळा उपलब्ध करून देऊन त्यांच्या जेवणाची व राहण्याची नि:शुल्क सोय करण्यात सुद्धा आली आहे. या केंद्राने कायाकल्प योजनेत सहभाग घेऊन या कार्यासाठी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक रुग्ण कल्याण समिती, सरपंच, उपसरपंच, सदस्य व चोपावासीयांच्या सहकार्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला. विशेष म्हणजे राज्यस्तरावर निवडीसाठी केंद्राने तयारी सुरू केली असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ए.आर.तारडे व डॉ.आर.डी.पाचे यांनी सांगीतले असून गावाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)