शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

माहिती अधिकाराची केली पायमल्ली

By admin | Updated: November 11, 2016 01:37 IST

येथील सेवा सहकारी संस्थेच्या (र.नं. ५४९) कार्यप्रणालीत घोळ असून सभासदांची गुंतवणूक किती टक्के जमा झाली,

परसवाडा : येथील सेवा सहकारी संस्थेच्या (र.नं. ५४९) कार्यप्रणालीत घोळ असून सभासदांची गुंतवणूक किती टक्के जमा झाली, त्यावरील व्याज शेतकऱ्यांना देण्यात आले का व शेतकऱ्यांकडून शेअर रोखे जमा किती, याबाबत माहितीचा अधिकार २४ जून २०१५ ला सेवा सहकारी संस्थेचे सचिव झनकलाल हरिणखेडे यांना शेतकरी रमेश पटले बघोली यांनी लावला. पण माहिती अधिकाराची पायमल्लीच करण्यात आली. हरिणखेडे यांनी पाच महिने लोटूनही शेतकऱ्याला माहिती दिली नाही. सादे पत्रसुद्धा दिले नाही. उलट शेतकऱ्याची समजूत घालण्यासाठी दबावतंत्राचा वापर करून माहिती देता येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. अपिलीय अधिकारी सहायक निबंधक तिरोडा यांना ६ आॅगस्ट २०१६ ला अपिलल करण्यात आले. पण त्यांनीही माहिती देण्यास टाळाटाळ केली. तोंडी-लेखी सादर करण्यास शेतकऱ्यास २२ आॅगस्टला बोलावले होते. पण स्वत:च अपिलीय अधिकारी गैरहजर होते. त्यांनी नंतर पत्र दिलेच नाही. शेतकऱ्यांचे लाखो रुपये कर्जातमध्ये आहेत. कर्ज घेतेवेळी शेतकऱ्यांकडून ५ टक्के रक्कम कापली जाते व त्या रकमेवर शेतकऱ्यांकडून व्याजही वसूल केला जातो. शेतकऱ्याला शेयरच्या रकमेवर व्याज दिले जात नाही व त्यांना डीव्हीडंटही दिले जात नाही. तसेच कर्जात जमा केले जात नाही. व्याजवरील रक्कम संचालक सचिव आपल्या घस्यात टाकून असून शेतकऱ्यांची मोठी पिळवणूक होत असल्याचे रमेश पटले यांनी सांगितले. एकीकडे सहकार विभाग स्वच्छ प्रतिमेचा उदोउदो करतो तर दुसरीकडे माहिती देण्यास टाळाटाळ केले जात आहे. (वार्ताहर)