शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

इंदोरा बु. पेट्रोल पंपावर ग्राहकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2017 01:19 IST

तिरोडा-खैरलांजी राज्य मार्गावर येत असलेल्या इंदोरा बु. बस स्थानक बाजार चौकापासून ४०० मीटर अंतरावर

लोकमत न्यूज नेटवर्क परसवाडा : तिरोडा-खैरलांजी राज्य मार्गावर येत असलेल्या इंदोरा बु. बस स्थानक बाजार चौकापासून ४०० मीटर अंतरावर असलेल्या आराध्य इंडीयन आॅयल कंपनीचे पेट्रोल पंप आहे. या पंपावर ग्राहकांना कमी पेट्रोल देवून लूट होत असल्याची ओरड होती, पण सोमवारी (दि.२६) ही बाब सत्य निघाली. सोमवारी दुपारी ४ वाजता बोरा येथील मोटारसायकल धारक राहुल निरंजन हिरापुरे गेले असता पेट्रोल पंपावरील संचालकाने १९० रुपयांऐवजी ११० रुपयांचे पेट्रोल दिले व ग्राहकाने मशीनकडे बघितले असता ११० रुपयांची पेट्रोल दिल्याचे आढळले. तसेच १९० रुपयांची संचालक भगतने मागणी केली असता ग्राहकांनी आरडाओरड केली. दरम्यान पंपाचे व्यवस्थापक पारधी आले व त्यांनी ग्राहकाला मोफत गाडीची टँक भरुन दिली. यात संचालक व व्यवस्थापक यांची साठगाठ असल्याचे निष्पन्न झाले. या पंपवर ग्राहकांची लूट मोठ्या प्रमाणात होत आहे. मागील काही दिवसाअगोदर डिझेलमध्ये पाणीपण आढळले होते. सदर पेट्रोल पंपावर सुविधांचा अभाव आहे. ग्राहकांना पंपावर मुतारीची सोय असलेल्या ठिकाणी पाणी साचले आहे. खड्डेसुद्धा पडले आहेत. कसलीही सुविधा उपलब्ध नाही. पेट्रोल पंपवर एकही ोर्ड फलक लागलेला नाही. तक्रार पुस्तिका नाही. शिवाय ग्राहकांशी असभ्य वर्तणूक करीत असून पेट्रोल पंप मालकावर कारवाईची मागणी मागणी परिसरातील ग्राहक, शेतकरी व नागरिकांनी केली आहे.