शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

शौर्य दिनाचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करा

By admin | Updated: January 9, 2016 02:17 IST

‘शौर्य दिनाचा इतिहास’ अभ्यासक्रमातून वगळण्यात आला आहे. पण हा इतिहास पुन्हा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात यावे,

अनिल दहिवले : भीमशक्ती संघटनेचे मागणीबाराभाटी : ‘शौर्य दिनाचा इतिहास’ अभ्यासक्रमातून वगळण्यात आला आहे. पण हा इतिहास पुन्हा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात यावे, असे प्रतिपादन भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल दहिवले यांनी केले.दाभना येथे मंगळवारी ५ जानेवारीला प्रबोधनकार अनिरुद्ध शेवाळे प्रस्तुत प्रशिक गु्रप नागपूरद्वारे ‘एक रात्र निळ्या नभाखाली’ कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी अर्जुनी-मोरगावचे पं.स. सभापती अरविंद शिवणकर होते. अतिथी म्हणून सहायक गटविकास अधिकारी जाधव, प्रशांत मेश्राम, प्रा.टी.एस. माटे, डॉ. प्रदीप भानसे, रत्नदीप दहिवले, विजय लाडे, कल्पना सांगोळे, सतीश मेश्राम, सहायक पोलीस निरीक्षक सुखदेव दहिवले, सचिन खोब्रागडे, मिनल खोब्रागडे, मनोहर बोरकर, किर्तीवधीन मेश्राम, जगझापे, एम.एल. नंदागवळी, प्रधान, नगरसेविका जुगनाके, तंमुसचे अध्यक्ष अरविंद गोंडाणे, शैलेष तागडे, जांभुळकर, गोविंदराव बोरकर, किशन बोरकर उपस्थित होते.या वेळी सचिन खोब्रागडे, मिनल खोब्रागडे या पोलीस खात्याच्या दांपत्याचा संविधान देवून सत्कार करण्यात आला. किर्तीवर्धन मेश्राम यांचासुद्धा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला आजूबाजूच्या आंबेडकरवादी नागरिकांची मोठी उपस्थिती होती.याप्रसंगी माटे यांनी पेशवाईपासून तर संत, महात्मे, महापुरुष यांच्या चारित्र्यावार उत्कृष्ठ समाजाला दिशा देणारे मागदर्शन केले. संचालन विपिन मेश्राम, प्रास्ताविक अरविंद गोंडाणे आणि आभार मानले. कार्यक्रमासाठी कोसे, खोब्रागडे, गोंडाणे, मेश्राम व सर्व गावकरी बांधवांनी सहकार्य केले. (वार्ताहर)