शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
5
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
6
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
7
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
8
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
9
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
10
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
11
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
12
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
13
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
14
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
15
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
16
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
17
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
18
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
19
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
20
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना

महालगावात मूर्ती विटंबना

By admin | Updated: May 23, 2016 01:44 IST

महालगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुध्द यांच्या मूर्ती समाज मंदिराला लागून स्थापन करण्यात आल्या.

अर्जुनी-मोरगाव : महालगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुध्द यांच्या मूर्ती समाज मंदिराला लागून स्थापन करण्यात आल्या. यावरून दोन गटात वाद सुरू आहे. बुध्द पौर्णिमेच्या दिवशी एका गटाने कार्यक्रमाचे आयोजन केले. तर दुसऱ्या गटाने कार्यक्रम होऊ दिले नाही. गाव सिमेवर असलेल्या प्रवेशद्वारावरच्या खांबावरून महामानवाचे चित्र काढण्यात आले आहे. २० फुट उंचीवर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे चित्र काढलेल्या प्रतिमेवर शेण फेकून अज्ञात इसमाने विटंबना केली. या प्रकरणात मूर्ती विटंबनाचा गुन्हा अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी दाखल केला आहे. या प्रकरणात दोन्ही गटाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकमेकाला करण्यात आलेल्या मारहाणीत वामन खोब्रागडे, दिलीप रामटेके, शिला खोब्रागडे, शोभा रामटेके, उषा गेडाम, दिनेश मारगाये, योगेश मारगाये, दयावंता मारगाये, वनिता गावड यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. या प्रकरणात काही जणांना अटक करण्यात आल्याचे समजते. (तालुका प्रतिनिधी)