शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पैसे न देणाऱ्या पत्नीला पतीची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:32 IST

.............. मजुरांना चिडविणाऱ्यांनी तरुणाला केली मारहाण गोनदिया: शहराच्या गांधी वॉर्डातील रवींद्र प्रमोद गजभिये (३२) यांच्या घरासमोर सुरू असलेल्या कामावरील ...

..............

मजुरांना चिडविणाऱ्यांनी तरुणाला केली मारहाण

गोनदिया: शहराच्या गांधी वॉर्डातील रवींद्र प्रमोद गजभिये (३२) यांच्या घरासमोर सुरू असलेल्या कामावरील मजुराला आरोपी अभिजित सुभाष बोरकर (२०), महेश बुधन बोरकर (५०) व शीतल शैलेश बन्सोड (३६) सर्व रा. गांधी वॉर्ड गोंदिया हे तिघेही २० ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता मजुराला लाला म्हणून चिडवित होते. यावेळी रवींद्र गजभिये यालाही शिवीगाळ करून ठार करण्याची धमकी दिली. दोघांवर गोंदिया शहर पोलिसांनी भादंविच्या कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

..................

दारूमुळे वाद तीन भावंडांवर गुन्हा दाखल

गोंदिया: दारूमुळे झालेल्या वादात शहराच्या मूर्री रोड बाजपाई चौकातील तीन भावडांनी एकमेकाला शिवीगाळ करून ठार करण्याची धमकी दिल्यामुळे तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या संदर्भात विजय तिलकचंद पाटील (५५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी महेश उर्फ दीपक तिलकचंद पाटील (६२), अतुल तिलकचंद पाटील (४०) या दोन भावंडानी २० ऑगस्टच्या रात्री ११.३० वाजता त्यांना दोघांनी शिवीगाळ करून ठार करण्याची धमकी दिली. यासंदर्भात गोंदिया शहर पोलीस ठाण्यात दोन्ही भावंडाविरुध्द भादंविच्या कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तर दीपक तिलकचंद पाटील (६३) यांच्या तक्रारीवरून आरोपी विजय पाटील विरुध्द भादंविच्या कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

.................