शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

फासे लावणाऱ्या शिकाऱ्याला पकडले

By admin | Updated: January 9, 2016 02:08 IST

नवेगावबांध राष्ट्रीय अभयारण्यात फासे लावून लहान वन्यप्राण्यांची शिकार करताना मुद्देमालासह एका आरोपीला रंगेहात पकडण्यात वन्यजीव विभागाला यश आले.

सडक अर्जुनी : नवेगावबांध राष्ट्रीय अभयारण्यात फासे लावून लहान वन्यप्राण्यांची शिकार करताना मुद्देमालासह एका आरोपीला रंगेहात पकडण्यात वन्यजीव विभागाला यश आले.गुरूवारी सायंकाळी ४.१५ वाजता राष्ट्रीय अभयारण्यातील कोसबी सहवनक्षेत्रात येणाऱ्या निशानी बिटातील कम्पार्टमेंट नंबर ६९९ मध्ये खडकी बाम्हणी येथील दोन इसमांना फासे लावताना दिसले. त्यात जीपलाल मसराम (३५) याचा पाठलाग करुन पकडण्यात आले. पण त्याचा सहकारी फुलचंद मडावी हा पसार झाला. जीपलालला न्यायालयात हजर केल्यानंतर जामीन देण्यात आला. ही कारवाई तपास उपविभागीय वनअधिकारी एस.के. गुप्ता, वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश दोनोडे यांचे मार्गदर्शनात कोसबीचे क्षेत्र सहायक शैलेंद्र भदाने, वनरक्षक दुलीचंद सूर्यवंशी यांनी केली. वनरक्षक व क्षेत्र सहाय्यक राष्ट्रीय अभयारण्यात गस्तीवर असताना या वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या आरोपींना पकडण्यात यश आले. यापूर्वी रानडुकरांची शिकार करताना रात्रीचे वेळी काही आरोपींना पकडण्यात यश आले होते. वन्य कर्मचारी व अधिकारी सतर्क असल्यामुळे या अभयारण्यात चोरांना पकडण्यात यशस्वी होताना दिसत आहे. (शहर प्रतिनिधी)