शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

तिरोडा बस आगारामध्ये आरोग्य तपासणी शिबिर व स्वागत

By admin | Updated: June 2, 2016 01:21 IST

स्थानिक एसटी आगारामध्ये एसटी महामंडळाला ६८ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आरोग्य शिबिर घेण्यात आले.

६८ वा वर्धापन दिन : प्रवाशांचे पुष्पगुच्छांनी केले स्वागततिरोडा : स्थानिक एसटी आगारामध्ये एसटी महामंडळाला ६८ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आरोग्य शिबिर घेण्यात आले. उद्घाटन डॉ. जुगलकिशोर लढ्ढा यांच्या हस्ते, आगार व्यवस्थापक किरण चोपकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक गिरीपुंजे, पत्रकार रमाकांत खोब्रागडे, डॉ. प्रणव डोंगरे, नीलेश लेखी, डॉ. श्रद्धांजली चौधरी, दीपक रणदिवे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी आगारातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. एस.टी. ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आगराच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. एसटी कर्मचाऱ्यांचे आरोग्य कसे असावे, त्यासाठी कोणती काळजी घ्यावी, यावर डॉ. जुगलकिशोर लढ्ढा यांनी मार्गदर्शन केले. तर एस.टी.ने प्रवास व इतर वाहनाने प्रवास यात नेमका कोणता फरत आहे, एस.टी.चा प्रवास कसा सुरक्षित व आरामदायी आहे, यावर आगार व्यवस्थापक चोपकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच दीपक गिरीपुंजे यांनी एस.टी. चा प्रवास हा सुरक्षित असून अपघात झाल्यास विम्याचे संरक्षणही असते, असे सांगितले.संचालन भांडार लिपीक ए.डब्ल्यू. बडोले यांनी केले. आभार अमित उरकुडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सहा. वाहतुक नियंत्रक आर.डी. नंदनवार, मोहम्मद आरीफ, दिलीप बन्सोड, दीपक कच्छवाह, सी.पी. लोंदासे, आगार सचिव शिवकुमार कनोजे, गणेश आळे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)