शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मोगरा येथे आरोग्य शिबिर व कोरोना लसीकरण (बिरसा)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:20 IST

आरोग्य शिबिरात गावातील लोकांची वैद्यकीय तपासणी व कोरोना लसीकरण करण्यात आले. तसेच कोरोना विषाणू प्रादुर्भाव संबंधाने प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत ...

आरोग्य शिबिरात गावातील लोकांची वैद्यकीय तपासणी व कोरोना लसीकरण करण्यात आले. तसेच कोरोना विषाणू प्रादुर्भाव संबंधाने प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत मार्गदर्शन करुन जनजागृती करण्यात आली. या आरोग्य शिबिराला गावातील १२० लोकांनी प्रतिसाद देऊन तपासणी केली व ४० लोकांनी कोरोना लस घेतली अशा एकूण १६० लोकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. या आरोग्य शिबिरास वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास विंचुरकर, प्राथमिक आरोग्य केंद्र मंदिटोला येथील आरोग्य सेवक, सेविका, गावातील आशा वर्कर तसेच गावचे सरपंच मोहन सुरसाऊत, माजी उपसरपंच अरुण लेदे, लेखलाल टेकाम, पोलीस पाटील सुरेश बोरकर, माजी पोलीस पाटील शालीकराम पटने, ठाणेदार सचिन वांगडे, सपोनि. संजय पांढरे, पोउपनि. विनोद भुरले, पोलीस अंमलदार व गावकरी उपस्थित होते.