शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचा अर्धवार्षिक मेळावा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:31 IST

सभेत अध्यक्षीय भाषण करताना ओमप्रकाश वासनिक यांनी कास्ट्राईब विषयी समर्पित भावना, आस्था ठेवून संघटन तळागाळात मजबूत करण्यासाठी तन, मन, ...

सभेत अध्यक्षीय भाषण करताना ओमप्रकाश वासनिक यांनी कास्ट्राईब विषयी समर्पित भावना, आस्था ठेवून संघटन तळागाळात मजबूत करण्यासाठी तन, मन, धनाने काम करीत असल्याचे सांगितले. सभेचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष संजय उके यांनी केले. यावेळी उद्घाटक म्हणून जिल्हा सरचिटणीस प्रवीण गजभिये, दीप प्रज्वलक हेमराज शहारे, भरत वाघमारे, हितेंद्र रामटेके, किशोर डोंगरवार, राजेंद्र सांगोडे, राजेश साखरे, जितेंद्र बोरकर उपस्थित होते. जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक दिनेश अंबादे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सभेत मागासवर्गीयांच्या पदोन्नती आरक्षण विरोधी ७ मे २०२१ चा शासन निर्णय रद्द करून पदोन्नती आरक्षण पूर्ववत लागू करणे, संघटन शक्ती वाढविणे, गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पत संस्थेची होणारी निवडणूक स्वबळावर १३ जागा लढविणे यावर एकमुखाने ठराव मंजूर करण्यात आला. शिक्षक संघटनेचे वीरेंद्र भोवते, रोशन गजभिये, संजय मेश्राम, अनिल मेश्राम, अजित रामटेके, यज्ञराज रामटेके, लोकेश राऊत, दीक्षांत धारगावे, संचित वाळवे, टी. पी. गेडाम, नम्रता रंगारी, रितेश शहारे यांनी मत व्यक्त केले. संचालन राजेश गजभिये केले व आभार उत्क्रांत उके यांनी मानले. शिक्षक संघटनेचे अमित गडपायले, अजय शहारे, आशिष रंगारी, नरेश गोंडाणे, प्रकाश सांगोळे, एल. जी. शहारे, धर्मेंद्र शहारे, संजय भावे, प्रशांत बडोले, मुकेश गणवीर श्रीकांत कामडी, दिनेशकुमार अंबादे, लक्ष्मण मरकाम, किरण कठाणे, पंचशिला जनबंधू उपस्थित होते.