शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

गोंदिया-चांदाफोर्ट मेमोला डब्बे वाढवा

By admin | Updated: May 8, 2016 01:41 IST

गोंदिया-चांदाफोर्ट मार्गावर धावणारी रेल्वे मेमो सकाळी १०.१५ वाजता गोंदियावरून प्रस्तान होते.

त्रासदायक प्रवास : प्रवाशांची मागणी बाराभाटी : गोंदिया-चांदाफोर्ट मार्गावर धावणारी रेल्वे मेमो सकाळी १०.१५ वाजता गोंदियावरून प्रस्तान होते. या मेमोला प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. या गाडीचे डबे वाढविण्याची मागणी प्रवाश्यांकडून होत आहे.अर्जुनी-मोरगाव तालुक्यामधून या मेमोला प्रतिसाद मिळतो. मात्र या रेल्वेत प्रवाशांची गर्दी होत असल्यामुळे प्रवास करतांना नागरिकांची कोंडी होते. आता या मेमोला ६ डब्बे आहेत. त्यामुळे या रेल्वेमध्ये सर्व डब्यामध्ये अनेक प्रवासी उभे राहून प्रवास करतात. काही रेल्वेच्या दरवाज्यावर बसून प्रवास करतात. त्याचप्रमाणे या मेमोची कुठलीही जागा मिळो त्याठिकाणी राहून प्रवास करतात. अशावेळी प्रवाशी नागरिकांनी जीवित हाणीला होत आहे, अशा मनमानी त्रासदायक गर्दीमध्ये प्रवासाचे झटके सहन करतात. या गाडीचा थांबा २ मिनीटे असतो. या प्रकारामुळे नागरिकांना चढणे-उतरणे हे खूपच कठीण होते. अनेक वेळा प्रवासी गाडीतून पडतात. प्रवाश्यानचे हात-पाय तुटतात तर कधी जीव गमावण्याच्या प्रसंग उद्भवतो. सद्या लग्नसराईचे व तेंदूपत्ता साठी जाणाऱ्या मजूरांची या गाडीत प्रचंड गर्दी असते. त्यासाठी डब्बे वाढले पाहिजे. २ मिनीटाचा थांबा हवा आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी मागणी बाराभाटी, येरंडी, कुंभीटोला, बोळदे, ब्राम्हणटोला, पिंपळगाव, खांबी येथील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)