शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामांच्या गुणवत्तेवर शासकीय यंत्रणेने विशेष लक्ष द्यावे!

By admin | Updated: April 7, 2017 01:36 IST

बांधकाम दर्जेदार झाले नाही तर त्यांची वारंवार दुरूस्ती करावी लागते व त्यावर पैशांची नासाडी होते.

गोपालदास अग्रवाल : ग्रामीण भागात विविध विकासकामांचे भूमिपूजन गोंदिया : बांधकाम दर्जेदार झाले नाही तर त्यांची वारंवार दुरूस्ती करावी लागते व त्यावर पैशांची नासाडी होते. परिणामी गरजेच्या जागेवर निधीची कमतरता पडते. करिता ग्रामपंचायतसह सर्व शासकीय यंत्रणा, अधिकारी व नागरिकांनीही बांधकामाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष द्यावे, असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले. गोंदिया विधानसभा क्षेत्रातील ग्राम घिवारी येथे सात लाख रूपयांच्या निधीतून मंजूर सिमेंट बंधारा, ग्राम सितुटोला येथे १५ लाख रूपयांच्या निधीतून मंजूर दासगाव-सितुटोला-मानुटोला रस्ता डांबरीकरण, ग्राम नांद्याटोला येथे १० लाख रूपयांच्या निधीतून मंजूर जिरूटोला-नदीघाट रस्ता खडीकरण व दोन लाख रूपयांच्या निधीतून मंजूर सभामंडप, ग्राम मुंडीपार खुर्द येथे १२ लाख रूपयांच्या निधीतून मंजूर ग्रामपंचायत भवन, सात लाख रूपयांच्या निधीतून मंजूर आंगणवाडी इमारत व तीन लाख रूपयांच्या निधीतून मंजूर सिमेंट रस्ता बांधकामाच्या भूमीपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे होत्या. याप्रसंगी पंचायत समिती उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, तालुकाध्यक्ष प्रकाश रहमतकर, जि.प.सदस्य भोमराज चुलपार, शेखर पटले, रजनी गौतम, सिमा मडावी, माजी पं.स.सभापती स्नेहा गौतम, पं.स.सदस्य प्रमिला करचाल, अनिल मते, योगराज उपराडे, सरपंच राजू कटरे, उपसरपंच सुनिता नागपूरे, फतेलाल हनवते, मंगल सुलाखे, डॉ. चैनलाल रणगिरे, मनिराम गराडे, राजकुमार गणगिरे व अन्य उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)