शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

अंत्योदय एक्स्प्र्रेसचे गोंदियात स्वागत

By admin | Updated: March 21, 2017 00:58 IST

मुंबई-हावडा रेल्वेमार्गावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या द्विसाप्ताहिक अंत्योदय रेल्वेगाडीचे स्वागत गोंदियाच्या रेल्वे स्थानकावर रविवारी करण्यात आले.

गोंदिया : मुंबई-हावडा रेल्वेमार्गावर नव्याने सुरू करण्यात आलेल्या द्विसाप्ताहिक अंत्योदय रेल्वेगाडीचे स्वागत गोंदियाच्या रेल्वे स्थानकावर रविवारी करण्यात आले. नागपूरवरून या रेल्वेगाडीने आलेले खासदार नाना पटोले यांनी गोंदिया स्थानकावर जिल्ह्याच्या वतीने रेल्वे प्रशासनाचे आभार मानले. तसेच पुढच्या प्रवासाकरिता रेल्वेगाडीला सकाळी ६.३० वाजता हिरवी झेंडी दाखविली. ही गाडी लोकमान्य तिलक टर्मिनल (मुंबई) ते टाटानगर दरम्यान चालणार असून विनाआरक्षित रेल्वेगाडी आहे. विशेष म्हणजे या गाडीत बसण्यासाठी आरक्षण करण्याची गरज नाही. गोंदिया स्थानकावर हिरवी झेंडी दाखविण्यात आली त्यावेळी नगराध्यक्ष अशोक इंगळे, रेल्वेचे वाणिज्य व्यवस्थापक सिब्बल, स्थानक व्यवस्थापक, मजूर सहकारी संघाचे उपाध्यक्ष दीपक कदम, नगरसेवक भरत क्षत्रिय, बंटी पंचबुद्धे, भाजप शहर अध्यक्ष सुनील केलनका, काँग्रेसचे महासचिव अमर वऱ्हाडे, नीलम हलमारे, अभय सावंत, इंद्रकुमार राही यांच्यासोबत अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबई येथून शनिवार व मंगळवारी सकाळी ११ वाजता सुटेल आणि रविवार व बुधवारला सकाळी ६.४० वाजता गोंदिया स्थानकावर पोहोचेल. त्याचप्रमाणे सोमवार व गुरूवारला सकाळी ९ वाजता गोंदिया स्थानकावरून मुंबईकरिता रवाना होईल. (प्रतिनिधी)