शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

धडकेत बालिका जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2017 01:23 IST

सुसाट वेगाने जाणाऱ्या चारचाकी (झायलो) या गाडीने जबरदस्त धडक मारल्याने एक ७ वर्षीय बालिका जागीच ठार झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : सुसाट वेगाने जाणाऱ्या चारचाकी (झायलो) या गाडीने जबरदस्त धडक मारल्याने एक ७ वर्षीय बालिका जागीच ठार झाली. ही घटना रविवार (दि.२) दुपारी ४ वाजताच्या दरम्यान बोंडगावदेवी येथे घडली.अर्जुनी मोरगाव ते सानगडी रस्त्यावरील पतिराम बोरकर यांच्या घरासमोर ही घटना घडली. सपना उमेश मस्के (७) रा. झरपडा असे त्या अपघातामध्ये ठार झालेल्या मुलीचे नाव आहे. झरपडा निवासी उमेश मस्के हे रविवारी बोंडगावदेवी येथे आपल्या सासुरवाडीला जाण्यासाठी पत्नी व दोन मुलींसह प्रवासी गाडीने निघाले होते. बोंडगावदेवी येथे घराजवळ प्रवासी गाडी थांबवून उमेश, मुली, पत्नीसह गाडीतून उतरले. रस्त्यावरुन जवळच असलेल्या आजोबाच्या घरी जाण्यासाठी ओढ लागली असल्याने सपना मार्ग काढत असतानाच सानगडीकडून आलेल्या सुसाट वेगाने चारचाकी गाडीने जबरदस्त धडक मारल्याने ७ वर्षीय सपना रक्ताच्या थारोड्यात पडून जागीच गतप्राण झाली. यानंतर धडक मारलेल्या गाडीने अतिवेगाने पोबारा केला. घटनास्थळी असलेल्या जागरुक युवकांनी त्या वाहनाचा क्रमांक लक्षात ठेवून अर्जुनी मोरगाव पोलिसांना कळविण्यात आले. पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता झायलो (एमएच ३१/डीव्ही ६१३२) क्रमांकाची गाडी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्याचे सांगितले.घटनास्थळी पोलीस चौकशी करण्यासाठी रवाना झाले होते. बातमी लिहीपर्यंत गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता.