शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्याचे सोंग घेऊन घरफोडी करणाची टोळी गजाआड

By admin | Updated: August 18, 2014 23:34 IST

आपल्या घरी फेरीवाले आले तर जरा त्यांच्यावर करडी नजर ठेवा. कारण त्यांच्यातील एखादा घरफोडी करणाऱ्या टोळीतील सदस्य असू शकतो. फेरीवाल्याचे सोंग घेवून येणारे लोक घरफोडी करणाऱ्या

गोंदिया : आपल्या घरी फेरीवाले आले तर जरा त्यांच्यावर करडी नजर ठेवा. कारण त्यांच्यातील एखादा घरफोडी करणाऱ्या टोळीतील सदस्य असू शकतो. फेरीवाल्याचे सोंग घेवून येणारे लोक घरफोडी करणाऱ्या टोळीचे सदस्य असल्याची माहिती उघडकीस आली आहे. अशाच टोळीतील तीन सदस्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी अटक केली. हे सदस्य मध्यप्रदेशातील आहेत. गोंदिया जिल्ह्यात जुलै महिन्यात जिल्हाभर घरफोडीच्या घटना घडल्या. या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप झळके यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिसांना कामाला लावले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपासाची चक्रे चालविली. त्यांना गुप्त माहितीच्या आधारे फेरीवाल्याचा सोंग धारण करून घरातील संपूर्ण ज्ञान घेवून रात्रीच्यावेळी चोरी करण्याचे नियोजन कसे आखले जाईल याच्या विवंचनेत असलेल्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यात राजेश ऊर्फ खुनून छिल्टूराम सिसोदीया राजपूत ठाकूर /धुर्वे (२०) रा. डोंगालिया पोलिस ठाणे छनेरा जि. खंडवा, प्यारेलाल देवलाल कुंभरे (३५) व राजू देवलाल कुंभरे (२६) दोन्ही रा. मुंढरई पोलिस ठाणे कानेवाडा जि. शिवणी मध्यप्रदेश अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. य् ाा प्रकरणातील आरोपी जलूलकुमार दोसालाल ऊर्फ मकारसिंग सिसोदीया राजपूत ठाकूर/धुर्वे रा. लिमो पोलिस ठाणे गंढई जि. राजनांदगाव छत्तीसगड हा फरार आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक सुरेश भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक प्रवीण नावडकर, सहायक फौजदारा सुधीर नवखरे, पोलीस हवालदार अर्जुन कावळे, अन्ना ब्राम्हणकर, शंकर साठवणे, रामलाल सार्वे, संतोष काळे, भुवनलाल देशमुख, अजय सव्वालाखे, राजकुमार खोटेले, तुलसीदास लुटे, नितीन जाधव, संजय शेंडे, रेखलाल गौतम, विनय शेंडे, सूर्यप्रकाश सयाम, सोहनलाल लांजेवार यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)