शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

आयटकचा शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मोर्चा

By admin | Updated: September 6, 2014 02:06 IST

आॅल इंडिया ट्रेड युनियन कौन्सिलतर्फे असंघटित कामगारांचा मोर्चा राजलक्ष्मी चौकातून काढून उपविभागीय कार्यालयावर नेण्यात आला. तेथे धरणे आंदोलन करण्यात आले.

गोंदिया : आॅल इंडिया ट्रेड युनियन कौन्सिलतर्फे असंघटित कामगारांचा मोर्चा राजलक्ष्मी चौकातून काढून उपविभागीय कार्यालयावर नेण्यात आला. तेथे धरणे आंदोलन करण्यात आले. या मोर्चात पंचायत, अंगणवाडी सेविका-सहायिका, घरेलू कामगार, आशा सेविका, बिडी कामगार, शालेय पोषण आहार, शेतमजूर मोठ्या संख्येत उपस्थित होते. सदर मोर्च्याचे नेतृत्व आयटकचे राज्य सचिव शिवकुमार गणविर, जिल्हाध्यक्ष हौसलाल रहांगडाले, जिल्हा सहसचिव करुणा गणविर व कार्याध्यक्ष रामचंद्र पाटील यांनी केले.आॅगस्ट २०१३ पासून ग्रा.पं. कर्मचाऱ्यांच्या सुधारित किमान वेतनाची अंमलबजावणी करणे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नियमित मानधन व प्रवास भत्ता देणे, शालेय पोषण आहार कामगारांना वेळेवर मानधन तसेच कामावरुन कमी केलेल्या स्वयंपाकीय महिलांना शासन निर्णयाप्रमाणे पूर्ववत कामावार घेणे, अंगकालीन स्त्री परिचारांना ६० वर्षानंतर जि.प. आरोग्य विभागातील जबरान कामावरुन कमी करणे बंद करणे, आशा सेविकांना त्यांनी केलेल्या कामाचा मोबदल वेळेवर मिळणे, बिडी कामगारांच्या किमान वेतन कायद्यांची अमलबजावणी करणे, लूज (बिजनिस) बिडी मालकांवर कारवाई करणे, घर कामगारांची नोंदणीमध्ये कामगार आयुक्त कार्यालयात चाललेली दलाली बंद करणे, मानधन १० हजार रुपये त्वरित वाटप करणे, रोजगार हमी मजूरांची थकीत मजुरी त्वरित देणे व १६८ रुपये मजुरी देणे इत्यादी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.मोर्चे-धरणे आंदोलनात मिलिंद गणवीर, शेखर कनौजिया, वासुदेव ढोके, राजेंद्र हटेले, आम्रकला डोंगरे, जीवनकला वैद्य, जशोदा राऊत, मोहपत मानकर, सत्यपाल उके, उषा बारमाटे, अनिल तुमसरे, चरणदास भावे, टेकचंद चौधरी इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येत सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)