शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

वनविभागाची जनजागरण रैली

By admin | Updated: July 1, 2016 01:49 IST

१ जुलै रोजी दोन कोटी वृक्ष लागवडींचा संदेश देत तालुक्यातील सर्व वन कर्मचाऱ्यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी हातभार लावण्याच्या निर्धार केला आहे.

वृक्षारोपणाचा संदेश : वनकर्मचाऱ्यांचे बाईकने तालुका भ्रमण सालेकसा : १ जुलै रोजी दोन कोटी वृक्ष लागवडींचा संदेश देत तालुक्यातील सर्व वन कर्मचाऱ्यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी हातभार लावण्याच्या निर्धार केला आहे. यासाठी संपूर्ण तालुक्यात जनजागरण रैली काढत जनतेला वृक्षारोपणाचे महत्व पटवून देण्यासाठी थेट संपर्क करीत वृक्षारोपणाच्या महत्वा संबधीचे पत्रक वाटप केले जात आहे. तालुक्याचे वन परिक्षेत्राधिकारी सदानंद अवगान यांच्या मार्गदर्शनात सालेकसा मुख्यालयातून रैलीला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. एका चारचाकी वाहनाला पर्यावरणाचे संदेश देणारे पोस्टर व बॅनरने सजवून तसेच दोन कोटी वृक्ष लागवडीचे होर्डीग लावून समोर ठेवण्यात आले. त्यामागे वन विभागाचे सर्व कर्मचारी मोटर सायकलीवर स्वार होऊन वृक्षारोपणाचे महत्व सांगणारे प्रतिक म्हणून टीशर्ट आणि टोप्या घालून रैलीत सामिल झाले. संपूर्ण तालुक्याच्या लोकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली. रैलीसाठी आरएफओ एस.जी.अवगान यांच्या पुढाकारात क्षेत्र सहाय्यक सी.जी.मडावी, आर.एस.भगत, पी.एस.मेंढे, एस.बी.घुगे, टी.टी.साखरे, डी.ए.वैद्य, गोरे, वनरक्षक आर.बी.उके, डी.डी.कटरे, एल.पी.बिसेन, डी.ए.चुटे, एस.एस.रहांगडाले, आर.ओ.दसरिया, एफ.सी.शेंडे,एस.बी.भेलावे, एस.आर.सोनवाने, जी.एम.रहांगडाले, एस.जी.बुंदेले, एम.बी.शामकुवर, एस.बी.कटरे, डी.आर.रामटेके व अन्य कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)