शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

जलक्रीडेचा आनंद लुटताहेत विदेशी पक्षी

By admin | Updated: December 31, 2016 01:44 IST

‘जेव्हा पडेल साड्डा तेव्हा येईल बाड्डा’ अशी ऋतुशी संबंधित पक्ष्यांविषयी म्हण आहे. आणि ती खरी आहे. साड्डा

पक्ष्यांच्या संख्येत घट : समशितोष्ण हवामानाचा होतोय लाभ शिवशंकर बावनकुळे ल्ल साकोली ैै‘जेव्हा पडेल साड्डा तेव्हा येईल बाड्डा’ अशी ऋतुशी संबंधित पक्ष्यांविषयी म्हण आहे. आणि ती खरी आहे. साड्डा म्हणजे कडक थंडी आणि बाड्डा म्हणजे स्थानिक किंवा स्थलांतरित बदक. यावर्षी भंडारा जिल्ह्यातील अनेक जलाशये नोव्हेंबर पासून विदेशी बाड्ड्यांच्या आगमनाने बहरले आहेत. शेंद्री बाड्डा, घनवर, खैराबाड्डा, सरगबाड्डा, चिखल्याबाड्डा, चक्रवाक, कलहंस इतयादी अनेक पक्षी सैबेरिया, मंगोलिया, फ्रांस, हॉलंड, रशिया, युुरोप, लडाख, कझाकिस्थानच्या उत्तर भागातून भारत भूखंडात हजेरी लावतात. हिवाळ्यात या भागात कडाक्याची थंडी पडत असल्यामुळे तेथील जलाशये गोठतात आणि पक्ष्यांना चाऱ्याची समस्या भेडसावते. आपला देश समशितोष्ण हवामानात येत असल्यामुळे येथील जलाशये गोठत नाही. भंडारा हा तलावांचा जिल्हा असून यातील अनेक जलाशयात गादगवत, पाणवनस्पतींचे कोंब, गोगलगाय, बारिक मासे, झिंगे, शंखशिपल्यातील मऊ प्राणी इत्यादी खाद्य मोठ्या प्रमाणात असून विदेशी पक्ष्यांना ते फार आवडते. त्यामुळे चाऱ्याच्या शोधार्थ हे पक्षी सागर, महासागर, समुद्र, हिमशिखरे, पर्वतरांगा, पठारी भाग, वाळवंट, नद्या, सरोवरे इत्यादी भाग ओलांडून हजारो किमी लांबीचा प्रवास करतात. या पक्षांच्या आगमनाने जलाशयांना सौंदर्य प्राप्त होते. यावर्षी विविध विदेशी पक्ष्यांचे आगमन झाले असले तरी त्यांची संख्या अत्यल्प असल्याचे लेखक विनोद भोतवे यांनी सांगितले. शेंद्रया बाड्डा गादगवतातून कमळाच्छादित पाण्याच्या पृष्ठभागावर जलक्रिडा करित असताना थव्यात मोठ्या करामती करतो. शेंद्री रंगाचे डोके, तांबुसलाल चोच, बारिक लाल डोळे, मानेखालचा काळा मेटालिक रंग, दोन्ही पंखावरील पांढरे लांबट डाग, पाठीवरील फिक्कट उंदी रंग ही या पक्ष्यांची ओळख. मादी बाड्डा रंगान फारच कमजोर असतो. नराची मादी ओळखणे थोडे अवघड असते असेही ते म्हणाले हा बाड्डा गावठी, लहान बदकाच्या आकाराचा असतो. याचे वास्तव्य हिवाळाभर आपल्याकडील जलाशयात आढळून येते.