शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकलीवर बळजबरीचा प्रयत्न; सात वर्षाचा कारावास

By admin | Updated: November 17, 2016 00:18 IST

तिरोडाच्या नेहरू वॉर्डात ८ मार्च २०१४ रोजी सकाळी ८.३१ वाजता दरम्यान घराशेजारच्या विनोद मिताराम नेवारे (२८)

तिरोडाच्या नेहरू वॉर्डातील घटना: अ‍ॅट्रासिटीत मात्र निर्दोषगोंदिया : तिरोडाच्या नेहरू वॉर्डात ८ मार्च २०१४ रोजी सकाळी ८.३१ वाजता दरम्यान घराशेजारच्या विनोद मिताराम नेवारे (२८) याने ३ वर्षाच्या चिमुकलीला आपल्या घरी नेऊन तिच्यावर बळजबरीचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेतील आरोपीला न्यायालयाने सात वर्षाचा सश्रम कारावास सुनावला आहे.घराशेजारील एका ३ वर्षाच्या मुलीला आरोपीने नड्या व चाकलेट घेऊन देतो म्हणून तिला आपल्या सोबत नेले. त्यावेळी त्या पिडीत मुलीची आई गृहकाम करीत होती. मुलीकडे तिचा दुर्लक्ष झाल्याने आरोपीने याचा फायदा घेतला. बराच वेळ झाल्यावर माझी मुलगी दिसत नाही म्हणून तिने मुलीला पाहण्यासाठी विचाारपूस सुरू केल्या पिडीत मुलीच्या काकाने तीला विनोद घेऊन गेला असे सांगितले. त्यानंतर विनोदच्या घरी जाऊन पाहिले असता विनोदने आतून दार लावून तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न करीत होता. सगळ्यांनी त्याना रंगेहात पकडल्यावर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. तिरोडा पोलिसांनी आरोपीविरूध्द भादंविच्या कलम ३६३,३६६ (अ),३४२, ३७६ (२) (आय) सहकलम अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम ३ (१) (११) (१२) अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात न्यायालयाने ११ साक्षदार तपासले. जिल्हा सत्र न्यायाधीश १ यांनी या प्रकरणावर मंगळवारी शिक्षा सुनावली. कलम ३४२ अन्वये १ वर्षाची शिक्षा ५०० रूपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवसाची शिक्षा. ३६३ अन्वये ७ वर्षाची शिक्षा १००० रूपये दंड व दंड न भरल्यास १ महिन्याची शिक्षा. ३७६ (२) (आय), ५११ अन्वये ७ वर्षाची शिक्षा १००० रूपये दंड व दंड न भरल्यास १ महिन्याची शिक्षा. बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कलम ७,८ अन्वये ३ वर्षाची शिक्षा १००० रूपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवसाची शिक्षा सुनावली आहे.