शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात फूट वेअर डिझाईन केंद्र

By admin | Updated: June 20, 2016 01:35 IST

जिल्ह्यात फूट वेअर डिझाईन केंद्र स्थापित करण्याचा निर्धार राज्य शासनाने केला आहे. या संदर्भात एक प्रस्ताव केंद्र शासनाला मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

केंद्र शासनास प्रस्ताव पाठविला : राजकुमार बडोले यांचे कथनगोंदिया : जिल्ह्यात फूट वेअर डिझाईन केंद्र स्थापित करण्याचा निर्धार राज्य शासनाने केला आहे. या संदर्भात एक प्रस्ताव केंद्र शासनाला मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. सदर प्रस्ताव मंजूर करवून घेण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. ही माहिती राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी एका पत्रपरिषदेत दिली. या दरम्यान बडोले यांनी अनेक विषयांवर पत्रकारांशी उघडपणे चर्चा केली. विशेषत: आपल्या सामाजिक न्याय विभागाबद्दल त्यांनी विविध माहिती उपलब्ध करून दिली. ते म्हणाले की, जिल्ह्यात धम्मकुटी, कोरणीघाट व कालीमाटी येथे पर्यटन स्थळांचा विकास जिल्हा नियोजनाच्या माध्यमाने करण्यात येईल.त्यांनी सांगितले की, अनुसूचित जाती-जमातीचे प्रमाणपत्र बनविण्यासाठी सन १९५० च्या पूर्वीचे दाखले आणण्याची अट शासनाकडून लावण्यात आली आहे. त्यात व्यापक दुरूस्ती करण्यात येण्याची माहिती त्यांनी दिली. येत्या १६ आॅगस्ट रोजी अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी एक महाराजस्व अभियान आयोजित करण्यात येत आहे. या अभियानात शेतकरी-विद्यार्थी व गरजूंना जवळपास २५ हजार प्रमाणपत्र बनवून देण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)