शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

यादवच्या बंदोबस्तातील पाच पोलीस निलंबित

By admin | Updated: April 22, 2016 03:38 IST

राष्ट्रवादी कांग्रेसचे नगरसेवक व माजी उपाध्यक्ष पंकज यादव यांच्यावर १५ एप्रिल रात्री ८.३५ वाजता प्राणघातक हल्ला

गोंदिया : राष्ट्रवादी कांग्रेसचे नगरसेवक व माजी उपाध्यक्ष पंकज यादव यांच्यावर १५ एप्रिल रात्री ८.३५ वाजता प्राणघातक हल्ला करण्यात आला. पंकज यादववर निगराणी ठेवण्यात आलेल्या पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचा ठपका ठेवत पाच पोलीसांना पोलीस अधिक्षकांनी बुधवार (दि.२०) रोजी निलंबित केले आहे.१३ जून २०१५ रोजी शहराच्या तहसील कार्यालय समोरील आंबेडकर पुतळ्याजवळ सफाई कामगारांचा नेता छेदीलाल इमलाह यांचा गोळी मारून खून करण्यात आला. त्या खूनाच्या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आले होते. त्याच हत्याकांडात आरोपी म्हणून पोलीसांनी पंकज यादवला अटक करण्यात आली होती.या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या पंकज यादवची प्रकृती खालावल्यामुळे उपचारासाठी केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी रामनवमीच्या दिवशी आरोपींनी पंकज यादव वर गोळीबार करून ठार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी एकच पोलीस शिपाई हजर होता. परंतु त्या पोलीस शिपायाला त्या खोलीच्या बाहेर राहून पहारा द्यायला हवे होते. परंतु तो खोलीत असल्यामुळे हा हल्ला झाल्याचे गृहीत धरून त्यालाही निलंबित करण्यात आले.पंकज यादव न्यायालयीन कोठडीतील आरोपी असल्याने त्याच्या निगरानीसाठी पाच पोलिसांची ड्युटी लावण्यात आली होती. त्यात कमांडर म्हणून हवालदार इंदल आडे (बक्कल नंबर ४८५), नायक पोलिस शिपाई धीरज दिक्षीत (बक्कल नंबर ८६०), पोलिस शिपाई दुर्योधन मारबते (बक्कल नंबर १७८), नायक पोलिस शिपाई जागेश्वर उईके (बक्कल नंबर ११२०), महेश तांडेकर (बक्कल नंबर २११७) यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु या सर्वांच्या उदासिनतेमुळे पंकज यादववर हल्ला झाल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले. निलंबन काळात त्यांना देवरीच्या पोलीस उपमुख्यालयात जोडण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)